STORYMIRROR

Usha Kamble

Inspirational

3  

Usha Kamble

Inspirational

होळी

होळी

1 min
172

गावातल्या खोताची अपंग कमळी

जेंव्हा येवून पेटवते होळी

तेंव्हा अपंगांना मिळे आधार

आणी गावाचा होई उद्धार||१||


वृक्ष तोडीला देवूनी फाटा वाळक्या झावळ्यांचा सरपण फाटा

मोकळ्या केल्या पर्यावरणाच्या वाटा

गावकर्यानी मारला बोंबांचा सपाटा||२||


जरी केला होलिकेने प्रल्हादासवे अग्निप्रवेश

परी प्रल्हादाला वाचवूनी वाईट प्रवृत्तीचा केला नाश

शेतातील नवे पिक होळीला करूनी अर्पण

पुरणपोळीचा मान देवूनी

करू कृष्ण बलरामाचे स्मरण||३||


Rate this content
Log in

More marathi poem from Usha Kamble

Similar marathi poem from Inspirational