हायकू
हायकू
वासनांध तो
देतसे रे आकार
गे चित्रकार....
पारख नसे
खऱ्या-खु-या प्रेमाची
लत रोगाची....
न जाणे मन
न्याहाळी फक्त तन
तो प्रेयसीचे.....
डोळ्यात धुंदी
करी नजरबंदी
साऱ्या जगाची....
वासनेचा तो
अविरत पुजारी
देह भर्जरी....
वासनांध तो
देतसे रे आकार
गे चित्रकार....
पारख नसे
खऱ्या-खु-या प्रेमाची
लत रोगाची....
न जाणे मन
न्याहाळी फक्त तन
तो प्रेयसीचे.....
डोळ्यात धुंदी
करी नजरबंदी
साऱ्या जगाची....
वासनेचा तो
अविरत पुजारी
देह भर्जरी....