गवसणी
गवसणी
मी गवसत राहीलो
गव्हाच्या खळ्यावर तुझे हरवलेले जोडवे,
अन मला पैंजण सापडले
खळ्याला हरवण्याचा इतिहास मोठा आहे
मी गवसत राहीलो
गव्हाच्या खळ्यावर तुझे हरवलेले जोडवे,
अन मला पैंजण सापडले
खळ्याला हरवण्याचा इतिहास मोठा आहे