STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

2  

Jaishree Ingle

Tragedy

गुमान

गुमान

1 min
157

आई-बाबांचा होतो मी मुलगा लाडका 

तुझ्या प्रेमानं लुटलं झालो मी कडका

प्रेमात दुराव्याचं गं जवळ विमान आलं.....


आधी कधी इतका हरला नाही 

आज जीवात माझ्या जीव उरला नाही

माझ्या खऱ्या प्रेमाचं तू ना गुमान केलं.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy