STORYMIRROR

Rahul Ingale Patil

Romance

2  

Rahul Ingale Patil

Romance

गुलाब दरवळ

गुलाब दरवळ

1 min
64

तुझ्या स्पर्शाची जादू अनोखी

पहाट वाऱ्यात गुलाब दरवळ

तुझ्या येण्याची चाहूल बहुरंगी

धुक्यात डोंगराने पांघरली हिरवळ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance