गणित
गणित
गणित गणित करता आकडेमोड
येते उत्तर अगदी बरोबर
कोणताही प्रश्न असो तो ...
येते उत्तर अगदी बरोबर
कधी वजा कधी अधिक
कधी गुणाकार तर कधी भागाकार
सहज समजता होतो अविष्कार
नाही तर विद्यार्थी होतो बेजार
सर्वांनी मिळून घ्या गणिताचा आधार
होईल तुमचा व्यवहार सुखाकार