STORYMIRROR

Anuprita Mhapankar

Others

5.0  

Anuprita Mhapankar

Others

आली आली दिवाळी

आली आली दिवाळी

1 min
28K


जवळ आली दिवाळी

साफ - सफाई सुरु झाली

घर आता सजले

आंगण दिव्याने भरले


आंगणात रांगोळी रंगाने सजली

आकाशकंदिल अंगणी बल्बने उजळला

घरी बनतो फराळ छान - छान - छान

आकाशात लावले फटाके धूम - धडाम


दिवाळी एकत्र साजरी करणे

आले आता पावणे

गोड - छान फराळ खाऊन

' डाएटिंग ' सारे विसरलं


नातेवाईक येतात आपल्या घरी

आपण जातो त्यांच्या घरी

शाळेला सुट्टी, कामाला आराम

मस्ती - मजेत सर्वजण दंग


आली आली दिवाळी

बहीण भावा ओवाळी

साजरी करूया भाऊ - भीज

एकत्रित येऊन आपल्या घरी


Rate this content
Log in