गड्या चालशील डोंगरवाटा
गड्या चालशील डोंगरवाटा
मती बिघडता गती बिघडते
रुतून बसतो तसेच बुरुजावरी
गड्या चालशील डोंगरवाटा
फडकेल झेंडा उंच शिखरावरी
मती बिघडता गती बिघडते
रुतून बसतो तसेच बुरुजावरी
गड्या चालशील डोंगरवाटा
फडकेल झेंडा उंच शिखरावरी