STORYMIRROR

Manisha Joshi

Inspirational

3  

Manisha Joshi

Inspirational

एक दिवा

एक दिवा

1 min
723

एक दिवा खूप काही सांगतो

सूर्या एवढे तेज नसले तरी 

अंधकाराला भेदतो

निशेच्या किट्ट काळोखात 

आशेची ज्योत तेवत ठेवतो

प्रत्येकाच्या हातातील एक दिवा 

एकीचे बळ दाखवतो.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational