STORYMIRROR

Dakshayani Pandit

Inspirational

3  

Dakshayani Pandit

Inspirational

दिवाळीची कविता

दिवाळीची कविता

1 min
157

दिवाळीची कविता

बाई सण दिवाळीचा

दिवे घर अंगणात 

प्रकाशाच्या लाटा 

जणूसभोवार झुलतात 

दिवा पेटवू मनात 

तम संपवू तेजाने  

द्वेष मत्सराचे तण

जळोनीच होवो उणे

भय विषमतेचाही 

करू विवेकाने अंत 

प्रेम पेरू अंतरात 

तोच खरा भगवंत



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational