STORYMIRROR

Nimish Rajadhyaksha

Inspirational Others

3  

Nimish Rajadhyaksha

Inspirational Others

दिवाळी

दिवाळी

1 min
152

आली आनंदी दिवाळी,

घरोघरी लागले दिवे....

रंगबेरंगी रांगोळी,

कपडे घातले नवे...

सकाळी नाष्टा फराळाचा,

जेवणात गोड हवे....

फटाक्यांच्या आतिषबाजीने,

दिवाळी करू साजरी....

प्रदूषण होऊ न देणे,

ही आपली जवाबदारी...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Nimish Rajadhyaksha

Similar marathi poem from Inspirational