चारोळी -ताज हॉटेल
चारोळी -ताज हॉटेल
ताज वरील 26/11 च्या अतिरेकी हल्यात शहीद जवानांना समर्पित
विरांच्या शवास भेदून गेली
श्वासांचा आवाज न आला
क्षणात मळली ताज ची लाली
मनास छळली लाज ती काळी
ताज वरील 26/11 च्या अतिरेकी हल्यात शहीद जवानांना समर्पित
विरांच्या शवास भेदून गेली
श्वासांचा आवाज न आला
क्षणात मळली ताज ची लाली
मनास छळली लाज ती काळी