चांदण्याची रात्र...
चांदण्याची रात्र...
किती दिसाबाद आलीय बग
ही चांदण्याची रात्र
सोबतीलाही माझ्या तुझ्या
आठवणींचं सत्र..
आठवणीला तुझ्या कवेत घेऊन
फिरोतोय तुझ्या शोधत मी पुन्हा
सोबतीला माझ्या ही चांदण्याची रात्र पुन्हा
अजूनही आठवते मला ही
चांदण्याची रात्र
या चांदण्या राती होती
मलाही तुझी कधीतरी साथ..
साथ तुझी इथे हरवलीय आज
ऐकुनी दुःख माझं
आसवांनी भरलीय आज
ही चांदण्याची रात्र...
