STORYMIRROR

Mayuri Aantarde

Romance

2.5  

Mayuri Aantarde

Romance

बंध रेशमाचे

बंध रेशमाचे

1 min
2.6K


नकळत गुंतले मन हे माझे

श्वास अंतरी मोहरले

जोडीत एक एकेक रेशीमधागा

बंध रेशमाचे विणले

मुकलेल्या भावनांना आज

आला पूर

गहिवरला मेघ जणू

दाटला ग ऊर

टिपत तुज्या डोळ्यातले हसू

मी अश्रू माझे पुसले

जोडीत एक एक रेशीमधा गा

बंध रेशमाचे विणले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance