भूषणे...( चारोळी.)
भूषणे...( चारोळी.)
1 min
362
उघडी गटारे अन् खड्डे
ही आमची भूषणे !
निष्पाप जीव जातात अन्
येतात सहानुभूतीची भाषणे...