भेट
भेट
तुझ्या माझ्या मिलनाची
देवाने तजवीज करुन ठेवावी
नकळत एका वळणावर
तुझी माझी भेट व्हावी...
तुझ्या माझ्या मिलनाची
देवाने तजवीज करुन ठेवावी
नकळत एका वळणावर
तुझी माझी भेट व्हावी...