भावनांचा गुंता मनात
भावनांचा गुंता मनात
माणूस, माणूस असावा
कलंक माणसास नसावा ।
माणूस, माणूस दिसावा
ज्याच्या अंतरात विसावा ।
विचारांनी नको फसवा
साऱ्यांना थोडे हसवा ।
भावनांचा गुंता मनात
तोडू नको रे तू क्षणात ।
माणूस, माणूस असावा
कलंक माणसास नसावा ।
माणूस, माणूस दिसावा
ज्याच्या अंतरात विसावा ।
विचारांनी नको फसवा
साऱ्यांना थोडे हसवा ।
भावनांचा गुंता मनात
तोडू नको रे तू क्षणात ।