STORYMIRROR

Sanjay Ronghe

Abstract

3  

Sanjay Ronghe

Abstract

" भावनाच नाही उरल्या "

" भावनाच नाही उरल्या "

1 min
217

उरलाच कुठे हो माणूस

भावनाही नाही उरल्या 

स्वार्थापाई बेफाम झाला

सीमा विचारांच्या सरल्या ।


नाव लौकिक आणि पैसा

उद्दिष्ट एकच त्याचे उरले ।

विचार कुठे त्याला जनाचा

ठेवतो आपलेच पोट भरले ।


अनाचार वा अत्याचार 

काय काय तो करेल ।

प्रेतांच्या ढिगाऱ्यावर बघा

तोही तसाच मरेल ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract