Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ketki e-Education

Inspirational Children

3  

Ketki e-Education

Inspirational Children

भाऊ

भाऊ

1 min
2.3K


भाऊ हा भाऊ असतो

आपल्या चुकांवर पांघरून

 टाकणारा 'चोर' असतो,

तो न लहान असतो न मोठा असतो...


भाऊ हा भाऊ असतो

आपल्या स्वप्नांना साकार 

करणारा 'जीन' असतो,

 तो न लहान असतो न मोठा असतो...


भाऊ हा भाऊ असतो

आपल्या मनातील गोष्ट आणून

 देणारा 'मनकवडा' असतो, 

तो न लहान असतो न मोठा असतो...


भाऊ हा भाऊ असतो

आपण अडचणीत असताना

सल्ले देणारा 'श्रीकृष्ण' असतो,

तो न लहान असतो न मोठा असतो... 

तो न लहान असतो न मोठा असतो...


Rate this content
Log in

More marathi poem from Ketki e-Education

Similar marathi poem from Inspirational