STORYMIRROR

Pavan Kamble

Romance

3  

Pavan Kamble

Romance

भास

भास

1 min
233

साठवून पाणी डोळ्यात या माझ्या

रेखाटिन तुझं सोंदर्य मनात या माझ्या

पाहतो मी तुला स्वप्नात माझ्या

क्षणाचा दुरावा तुझा की

आयुष्यभराचा हा भास माझा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance