STORYMIRROR

Anil Dabhade

Tragedy

3  

Anil Dabhade

Tragedy

बाप माझा

बाप माझा

1 min
7.2K



बाप माझा कोरडवाहू शेतकरी

त्याने परिस्थितीशी सामना केला !

अन् पोरांबाळाकडे बघून

जीव नाही झाडावर टांगला...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy