औक्षण...( चारोळी.)
औक्षण...( चारोळी.)
1 min
2.3K
सीमेवर जाणाऱ्या भाऊरायाचे
बहीण करते औक्षण !
सीमेवर माझ्या भाऊरायाचे
देव करो रक्षण...