अस अटुट प्रेम तुझं माझं संपेल
अस अटुट प्रेम तुझं माझं संपेल
जसा एकमेकांचा हात पकडला
तशी साथ निभावू दोघी ।
आयुषाचा वळनावर सोडशील कारे मधी।
अस अटूट प्रेम तुझं माझं संपेल कारे कधी ।
कोणी भलतच कीही तुझ्या
सांगेल रे कोणी ।
शेवट पर्यंत मीच तुझी
असेल ना रे राणी ।
असं अटूट प्रेम तुझं माझं
संपेल का रे कधी ।
कीती ही संकट येऊ दे प्रेमाच्या मधी ।
आपला प्रेमाचा झरा सांभाळून
ठेऊ आधी
अस अटूट प्रेम तुझं माझं संपेल कारे कधी ।
ओंजोळीतल्या पाण्यामधे दिसते जणु तुला मी रातरानी ।
आठवतात मला तुझ्या माझ्या प्रितीची गाणी ।
अस अटूट प्रेम तुझं माझं संपेल का रे कधी ।
जेव्हा पकडलास तु माझा हात तेवाच झाली मी तुझी ।
तरी तुझ्या कडुन एक वचन पाहीजे होतं आधी ।
असं अटूट प्रेम तुझं माझं संपनार नाही कधी ।
अस अटूट प्रेम तुझं माझं संपनार नाही कधी ।

