STORYMIRROR

Ashvini Ghule

Others

3  

Ashvini Ghule

Others

श्रावणाची झंडी

श्रावणाची झंडी

1 min
91

जसे पाण्यात नहातांना पाखरे 

गातात गाणं ।

जणु कानी पडे बासुरीचा सुर

आकाशी दीसे सप्तरंगाचा बाण।


राणी नाचे मोर जसा गळा 

साजे दिव्य हार ।

फुलली अशी शीवार शेत 

झाली हीरवी गार ।



आता समजतं आहे होती ती 

प्रेमाची चाहुल ।

काही कळालं नवत तवा जवा 

दिल तु मला फुल ।



तो सांगत असतो मला तु आहेस

माझी गुलशडी ।

तु सोबत असला की वाटते मला 

लागो श्रावणाची झंडी ।



जाऊनी राणात झाले मी ओले

चिंब ।

पावसाचा प्रत्येक थेंबात दिसते

मला त्याचेच प्रतिबींब ।



ऐकायची गरज नसते डोळे

 बोलती मुकयाने ।

भेट त्याची न माझी होऊ दे

पावसाचा सरीने ।



वाटते मला कधीच ना संपो हा

प्रेम धुंदीचा पावसाळा ।

या श्रावणात वाढो तुझी न माझी 

प्रित मग येओ तो गार हिवाळा ।


Rate this content
Log in