STORYMIRROR

Sunayana Borude

Tragedy Fantasy

3  

Sunayana Borude

Tragedy Fantasy

आठवण बाबाची...

आठवण बाबाची...

1 min
539

सोन्यासारखा संसार करशील

दिल्या घरी नांदताना

सांग बाबाची आठवण येेेईल का तुला

माहेरचा उंबरा ओलांंडताना...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy