STORYMIRROR

Deepti Naykodi

Inspirational

2  

Deepti Naykodi

Inspirational

आता कविता मात्र नवीन असेल.

आता कविता मात्र नवीन असेल.

1 min
192

कोऱ्या कागदाला आपल्या शाईने ओलं करणारी

लेखणी तीच असेल.

पण जुन्याच त्या अक्षरांनी लिहिणारी

आता कविता मात्र नवीन असेल.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational