STORYMIRROR

sant janabai

Classics

2  

sant janabai

Classics

आम्ही जावें कवण्या

आम्ही जावें कवण्या

1 min
14.3K



आम्ही जावें कवण्या ठायां ।

न बोलसी पंढरीराया ॥१॥


सरिता गेलीं सिंधूपाशीं ।

जरी तो ठाव न दे तिसी ॥२॥


जळ कोपलें जळचरासी ।

माता न घे बालकासी ॥३॥


जनी म्हणें आलें शरण ।

जरी त्वां धरिलेंसे मौन्‍य ॥४॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics