आलिंगन
आलिंगन
आलिंगन .....
ओल्या तुझ्या ओठांनी,
माझ्या तहानलेल्या ओठांना तहान दे ....
व्याकूळ माझ्या जीव्हाना
तुझ्यातील अमृतमंथना वेचू दे ....
ढळणारा पदर तुझा
तुला माझ्या मिठीत सोपवून जातो ...
कसे सांगू तरुण्यास मी ?
नव्याने तारुण्य अभ्यासून घेतो.... .
कुरवाळून तुला हजारदा
चुंबून जाऊदे .....
हा ... तारुण्याचा निखारा
मला सीमापार उतरू दे.....

