STORYMIRROR

Prathamesh Raut

Inspirational

3  

Prathamesh Raut

Inspirational

आजची स्त्री अशी असावी..

आजची स्त्री अशी असावी..

1 min
359

थोर महात्मा फुलेंमुळे 

स्त्री शिक्षण उदयास आला,

ह्या महानपुरुषामुळे शिक्षण

 संसार आभाळ झाला...


पण आजची स्त्री 

हरवली आहे भोळ्या प्रेमात,

जगत असते ती

हल्ली धमकीच्या तणावात...


आजची स्त्री अशी असावी

अन्यायापुढे न डगमगता

खंबीरपणे उभी राहणारी....


आजची स्त्री अशी असावी

इतिहासाची जाणीव ठेऊन या

आधुनिक युगात प्रगती 

पथावर असावी....


आजची स्त्री अशी असावी

आदर्शाची इमारतीप्रमाणे 

विचार पुढे घेऊन जाणारी....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational