Meena Kilawat

Inspirational

2.2  

Meena Kilawat

Inspirational

वीर सैनिकाचे आपल्या आईस पत्र

वीर सैनिकाचे आपल्या आईस पत्र

3 mins
9.6K


    माझी प्रिय आई,

 शतश: नमन, तू कशी आहेस? मला तुझी खुप आठवण येत असते. पण काही दिवसातच मी तुझ्या समोर असेन. हल्ली इकडे खुपच थंडी आहेस ग! तू विणलेल स्वेटर मी घालतोय. तुझ्या मायेची उब मला त्या थंडगार बर्फाळ प्रदेशात मिळते. इतक्या कापऱ्या थंडीत आपल्या देशाचे दुष्मन चोरून सरहद्द पार करतात. त्यांच्यावर पाळत ठेवावी लागत असते. कधी कधी हमला करुन पळून जातात. मग मैलोनमैल त्यांचा मागोवा धरुन शोधत असतो. मी माझ्या गृपचा कमांडो असून सर्वात समोर मलाच रहाव लागत.काही ही अघटित घडू नये म्हणून चौकस राहून सैनिकांची मदत करणे, चौकशी करने, हे सर्व कार्य मी अतिशय जवाबदारीने करत असतो. त्यासाठी मला माझ्या मोठ्या साहेबांनी पदक बहाल केल,आणि वरुन पाठही थोपटली,आई मला तेंव्हा अतिशय आनंद झाला होता.

   आता माझी ड्यूटी थेट बॉर्डरवर आहे. ही ड्यूटी निभावून सुट्टी मिळेल तेंव्हा मी घरी येऊन खूप गप्पा करेन. माझ्यासाठी तुम्ही जी मुलगी बघितली ना ती जयू, तिला मी बघितले होते, मी गावाला आलो असता. ती खूप लाजाळू होती, माझ्याकडे तिने पाहिल सुद्धा नाही,आणि लग्नाला होकार दिला, म्हणजेच मी आवडलोय ना तिला? मला तर ती आधीच आवडलेली होती. पण आई मी तुला सांगितलेच नव्हते, मग तुला कस माहित माझी आवड? तू ग्रेट आहेस ग, आई अगदी माझ्या सारखी.

    आई आंधारात काहीतरी आवाज आला ग बघून घेतो एकदाचा नंतर पत्र पूर्ण करतोय.

  आई आलोय फेरफटका मारुन. काहीच नव्हत. मी असल्यावर कोणाची हिम्मत होणार नाही बघ. आई परवाची घटना माझा मित्र कमांडो बेपत्ता आहे.असाच गेला होता फेरफटका मारायला, परत आलाच नाही अजूनपर्यंत तपास चालू आहे.

 आई माझे इथे बरेच मित्र आहेत.तु अजीबात काळजी करु नकोस.मी आल्यावर ना खुप प्रसंग सांगेन, तु माझ्या लग्नाची तयारी कर,मी आपल्या जवाबदारी पुर्ण करुन लगेच निघतोय. अररे कन्हत नाही ग आई ,पायात अतिशय वेदना होते आहे.आई काय झाल ना चार दिवसा आधीची गोष्ट आहे, रात्री दुश्मनांनी फायरिंग केली.आम्ही पण सतर्क होतो. दुश्मनांना माझी प्रिय आई शत:नमन, तू कशी आहेस? मला तुझी खुप आठवण येत असते.पण काही दिवसातच मी तुझ्या समोर असेन .हल्ली इकडे खुपच थंडी आहेस ग,तू विणलेल स्वेटर मी घालतोय तुझ्या मायेची उब मला त्या थंडगार बर्फाळ प्रदेशात मिळते. इतक्या कापऱ्या थंडीत आपल्या देशाचे दुष्मन चोरून सरहद्द पार करतात. त्यांच्यावर पाळत ठेवावी लागत असते. कधी कधी हमला करुन पळून जातात. मग मैलोनमैल त्यांचा मागोवा धरुन शोधत असतो. मी माझ्या गृपचा कमांडो असून सर्वात समोर मलाच रहाव लागत.काही ही अघटित घडू नये म्हणुन चौकस राहून सैनिकांची मदत करने, चौकशी करने, हे सर्व कार्य मी अतिशय जवाबदारीने करत असतो. त्यासाठी मला माझ्या मोठ्या साहेबांनी पदक बहाल केल,आणि वरुन पाठही थोपटली,आई मला तेंव्हा अतिशय आनंद झाला होता.

   आता माझी ड्यूटी थेट बॉर्डरवर आहे. ही ड्यूटी निभावून सुट्टी मिळेल.तेंव्हा मी घरी येऊन खुप गप्पा करेन. माझ्यासाठी तुम्ही जी मुलगी बघितली ना ती जयू, तिला मी बघितले होते मी गावाला आलो असता .ती खुप लाजाळू होती, माझ्याकडे तिने पाहिल सुद्धा नाही,आणि लग्नाला होकार दिला, म्हणजेच मी आवडलोय ना तिला? मला तर ती आधिच आवडलेली होती.पण आई मी तुला सांगितलेच नव्हते, मग तुला कस माहित माझी आवड तू ग्रेट आहेस ग, आई अगदी माझ्या सारखी.

    आई आंधारात काहीतरी आवाज आला ग बघून घेतो एकदाचा नंतर पत्र पुर्ण करतोय.

  आई आलोय फेरफटका मारुन. काहीच नव्हत. मी असल्यावर कोणाची हिम्मत होणार नाही बघ. आई परवाची घटना माझा मित्र कमांडो बेपत्ता आहे.असाच गेला होता फेरफटका मारायला, परत आलाच नाही अजूनपर्यंत तपास चालू आहे.

 आई माझे इथे बरेच मित्र आहेत.तु अजीबात काळजी करु नकोस.मी आल्यावर ना खुप प्रसंग सांगेन, तु माझ्या लग्नाची तयारी कर,मी आपल्या जवाबदारी पुर्ण करुन लगेच निघतोय. अररे कन्हत नाही ग आई ,पायात अतिशय वेदना होते आहे.आई काय झाल ना चार दिवसा आधीची गोष्ट आहे, रात्री दुश्मनांनी फायरिंग केली.आम्हि पण सतर्क होतो. दुश्मनांना आम्हि खुप दुर पळवलं,आणि परत येत असतांना जमिनित पेरलेला बॉब फाटला त्यात मी जखमी झालोय.एका पायाची आणि हाताची त्वचा जळाली आहे. त्यात सारखी आग होते आहे. जास्त नाही ग आई, आग थोडी-थोडी होते आहे. काळजी करु नकोस इतक्या ततक्या जखमेला का कधी घाबरलोय मी? हो नां आई तुला माहित आहे ना मी लहान असतांना कीती उणाड, खोडकर मुलगा होतो.खरच मी तुला खुप त्रास दिला नां आई.    

   पण आता मुळीच त्रास देणार नाही. मी आता मोठा झालो नां ग आई, तुझा कुकूळ बाळ एक जॉबाज सिपाई झाला ना देशाचा? आई तुला गर्व आहेना? मला ना आई गर्व आहे. मी आपल्या देशासाठी काही करु शकतो ना? मरेन तरी स्वाभिमानी जगात मी असेन, छे अस काय बोलतोय मी, यास मरण नाही म्हणत ग आई, याला वीरगती म्हणतात. शूरवीर जेंव्हा मरत असतात ना तेंव्हा अशोक चक्र वाहिल्या जात. आणि ते अमर होतात' [01/12 14:43] Meenakshi Kilawat: त्यांची अमर गाथा लिहिली जाते, त्यांना आपल्या देशाचा झेंडा तीरंगा राष्ट्राची शान आहे त्या कफनात त्यांचा मृतदेह ठेवतात. किती भाग्य लागत ना आई? अश्या वीर गतिला, किती सन्मान मिळतो. जगात आलेला तो एक दिवस जाणारच आहे.कोणी कश्याही पद्धतिने मरतो. कोणी बीमारीने तर कोणी अँक्सिडंटने जातो. पण त्या आणि या मृत्यूत फरक आहे. आपल्या देशासाठी जर काही केले त्याला वीरगती म्हणतात. 

देशार्थ देह झिजले

हसुनी ज्या वीरांनी 

शौर्याचा रंग केशरी

त्यांची वदे कहाणी..

अगदी सत्य आहे आई रडून ही जातात हसुन ही जातात,मग हसुन देशासाठी आपला जीव ओवाळला तर त्यांची प्रत्येक मुखी त्यांच्या करीता सुमंनाचा वर्षाव होतो,म्हणतात ना तो नवा इतिहासच लिहितोय.

 जयहिंद आई जाव लागेल बोलवण आलय,दुष्मन जवळ आलेले आहेत.त्यांच्यावर फत्ते मिळवूनच येईन आई.आल्यावर लिहितो मी पत्रात समाचार प्रत्येक क्षणाचा,पण नाही आलो ना परत पर रागावू नकोस आई, 

जय हिंद वंदे मातरम्!

  

तुझा लाडका

 बाळा

 मीनाक्षी किलावत

8888029763


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational