STORYMIRROR

SANGRAM SALGAR

Inspirational

2  

SANGRAM SALGAR

Inspirational

विचारसंग्राम : 01

विचारसंग्राम : 01

1 min
105

तुम्हाला कोणीजरी मुद्दामच दुर्लक्ष करत असेल तर तुम्ही मुर्ख आहात. कारण, समोरच्या व्यक्तीला तुमची किंमत नाही आणि ज्या ठिकाणी किंमत नसते अशा नात्याला काहीच अर्थ नसतो फक्त नावापुरती असतात. 


समोरच्याने दुर्लक्ष करण्याअगोदरच त्याच्या आयुष्यातून हद्दपार व्हा, समोरच्याला जर चुक समजली तर एक संधी देवून पाहा. जग खूप स्वार्थी आहे. तुम्हाला जर कधी चांगलं करण्याची संधी मिळाली तर, स्वार्थी बनू नका सारथी बना.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational