" वेळ "
" वेळ "
प्रीतीने मैत्रिणीला आवाज दिला अगं दिव्या! ए दिव्या! ताबडतोब फ्लॅट च्या खाली बस स्टॉप जवळ येऊन भेट. तीने तिची गाडी काढली आणि दिव्याला पिकप केले . दिव्याला याविषयी कोणत्या प्रकारची कल्पना नव्हती. एक-दोन दिवस लेक्चर बंद होती . एका स्टॉप वर गाडी पार्क केली. आणि वाट पाहत बसली . दिव्याला याविषयी कल्पना नव्हती . ती कुतूहलाने विचारत होती अग . जायचं तरि कुठे ? सांग . थांब तुला कळेल एक सरप्राईज आहे . असे म्हणून तिला गप्प केले व वाट बघ ; दहा पंधरा मिनिटांमध्ये एक फोर व्हीलर आली त्यामध्ये चार मुल बसलेली होती . त्यांना बघून दिव्या चकित झाली . काय तुमचा प्लॅन आधी झालेला होता . प्रीतीने होय म्हटले. आणि ते गाडीत बसले ही गाडी सर्वानां एका निसर्गरम्य ठिकाणी जाणार होते . त्याविषयी कल्पना दिली नाही .पुढे पुढच्या पॉईंटवर अजून दोन मुलींना पिकप केले . त्यांची ओळख प्रीती आणि दिव्याला नव्हती . मात्र. प्रशांत आणि दिगंबर यांच्या मैत्रिणी होत्या ! त्यांना त्यांनी गाडीत बसवले. व गाडी थेट सापुतारा येथे पोहोचलो. दिवसभर एन्जॉय केला. दिव्याने घरि सांगितले नसल्यामुळे दिव्या घरी जायचे म्हणू लागली. मात्र प्रीतिने सांगितले घरि जायचा विचार करायचा नाही . तिने दिव्याच्या घरचा नंबर घेतला . व तीच्या घरी फोन केला आम्ही मैत्रिणी च्या बर्थडे साठी कार्यक्रमाला आलो होतो. मात्र " वेळ " झाल्यामुळे आम्ही सकाळी येऊ असा तिने निरोप दिला. तीला काही कळत नव्हते. मात्र नाविलाज होता. शेवटी सायंकाळी त्यांनी एक हॉटेल बुक केले होते . त्या हॉटेलवर सर्वांनी पार्टी एन्जॉय केली . पार्टी एन्जॉय करत असताना रात्री बारा एक वाजले असतील. त्या पार्टीमध्ये तिने ठरवले होते की दिगंबर, त्यांच्या मैत्रिणी व दिव्या यांना पार्टीमध्ये बियर पिण्यास सांगितले . बळजबरीने त्यांना बियर पाजली त्यामुळे आता एक दोन तासांमध्ये आपण कोठे आहोत . कोणत्या स्थितीत आहोत . . मात्र प्रीती ह्या गोष्टींमध्ये सराईत आणि चॅम्पियन होती आणि सारा काही प्लॅन तिने ठरवलेला होता. प्रीतीने मित्रांना कमेंट केल्या प्रमाणे. या तिघींना हॉटेल वर आणण्याची जबाबदारी घेतली होती .आणि हळूहळू दिव्या व दिगंबर ची मैत्रीण या दोघींना याविषयी काही कल्पना दिली नव्हती. प्रीतीने ठरल्याप्रमाणे हॉटेलमध्ये स्वतंत्र चार रुम बुक केल्या होत्या . आणि प्रत्येक रूम मध्ये स्वतंत्र व्यवस्था केली . मदयधुंद अवस्थेत असल्यामुळे कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती. शेवटी सर्वांनी आपआपल्या मैत्रिणीला उचलुन रूम मध्ये नेले. रात्रभर ज्या गोष्टी नको होत्या. वेळेआधी सर्वांनी अनुभवल्या होत्या प्रत्येकीचा शरिराचा मनमुरादपणे रात्रभर उपभोग घेतला होता. त्याचे चित्रिकरणही केले. सकाळी जेंव्हा प्रत्येकीला जाग आली . तेंव्हा मात्र . 'दिव्या 'कोणत्या अवस्थेत होती यावरून तिला कळाले ! आज पर्यंत वीस बावीस वर्षे पर्यंत ज्या गोष्टी जपल्या होत्या . त्या सर्वस्वी लुटल्या होत्या. दिव्या ने सकाळी शेखर कडे बघितल्या नंतर मात्र संताप अनावर झाला .कारण ? तिला कॉलेजमध्ये असल्यापासून शेखर आवडत नव्हता. मात्र शेखर ला दिव्या ही खूप आवडत असल्याने तो एकतर्फी प्रेम करत होता व त्याने दिव्यासाठी वाटेल ते करण्याचे ठरवले होते .त्यासाठी त्याने प्रथम प्रितीला तयार केले .तीने या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या. दिव्याचे आई आणि वडील अतिशय प्रामाणिक आणि चांगल्या घरची असल्याने तिला तिला मात्र आता या क्षणी आपले जीवन च संपवावे कारण तिची इज्जत शेखरने लुटली होती . हव ते त्यान मिळवलं होतं. त्याच प्रमाणे दिगंबर ने सुद्धा सुद्धा शीतलला मिळवलं होतं . तीच सर्वस्व लुटले होते . या दोघींना याविषयी कोणत्या प्रकारची कल्पना नव्हती. मात्र प्रीतीने अशी वेळ आणली होती. त्याची कल्पना या दोघींना नव्हती .आणि शेखर ने आणि दिगंबर ने कोणत्याही प्रकारची काळजी , किंवा खबरदारी घेतली नव्हती. मात्र प्रीतीने आणि तिची मैत्रीण अर्पणा या दोन्ही या गोष्टीत तरबेज होत्या . त्यांना कंडोम वापरणे . गोळया घेणे त्यांच्या पर्समध्ये या त्यांचे साठी गरजेच्या होत्या प्रत्येक वेळी त्यांचा उपयोग त्या करत होत्या . शरिर सुख मिळवणे या गोष्टींसाठी त्या कोणत्याही थराला जात व मिळवत होत्या. त्यांना शरीरसुखाची भूक निर्माण झाली होती . व ती मिळवण्यासाठी प्रिती करत होती . व इतर मित्रांना त्यांना हव्या असलेल्या मुलींना मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात . त्यासाठी ती कोट्याधीस मुलांशी मैत्री करत . यासाठी ती भरपूर प्रकारे मोठ्या रकमा वसूल करत. त्यासाठी त्यांनी श्रीमंत घरची मुले त्यांच्याशी मैत्री करून आपल्यासाठी मौजमजा करण्यासाठी पैशाची सोय करत होत्या. त्यामुळे त्या सगळ्या प्रकारची साधने वापरत होते. त्या जणू काही कॉल गर्ल मिळवून देण्याचे कार्यक्रम व योजना आखत होत्या. त्यासाठी त्या प्रथम कॉलेजमध्ये असणाऱ्या वेगळ्या मुलींची मैत्री करत त्यांच्याशी जवळीक साधत आणि एकदा का विश्वास निर्माण झाला . की या पद्धतीने त्या आपली स्वतःची कमाई करत होत्या. इकडे मात्र देवाने शितल यांच्यावर जी वेळ आली होती. त्यामुळे ती अतिशय उदास आणि खिन्न झालेल्या होत्या. मात्र त्यापेक्षाही घरच्यांना या गोष्टी कळाल्या तर ? आपले आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोणत्याही प्रकारची वाचता न करता व घडलेल्या गोष्टी या ठिकाणी विसरून जाण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी साधारण सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत घरी पोहोचल्या. तेव्हा पासून त्यांचे घरातील वागणे व हाव भाव सतत बदललेले दिसत होते. एक एक . दोन दोन तास कॉलेजला जाणाऱ्या मुली . मात्र वेळेवर जावू लागल्या . शक्यतो बाहेर वेळ घालवण्याचा वा टाइमपास करण्याची सवय कमी झाली होती. मात्र निसर्ग नियमाप्रमाणे झालेल्या गोष्टीचे पडसाद होऊ लागले आणि पंधरा दिवसानंतर दिव्याला त्रास होऊ लागला. मात्र ती कोणालाही सांगू शकत नव्हती. त्यावर उपायही करणे तिला वाटले नाही . शितल कडे आणि हीच घटना घडली 1/2 दिवसांच्या अंतराने तिलाही मळमळ होऊ लागली .तिने पुन्हा पुन्हा विचारले मात्र बाहेर काही खाण्यात आलं त्रास होत असेल . म्हणून कोणीही मनावर घेतले नाही व या दोघींवर शंका वाटावी या प्रकारे यांच वागणं चाल चलन नव्हतं ! त्यामुळे दोघींच्याही घरांमध्ये कोणत्याही प्रकारची शंका व्यक्त झाली नाही. परिणामी मध्ये बऱ्याच दिवसाच्या कालखंड गेला. दिव्याच्या आईला मात्र दिव्या मध्ये झालेले बदल दिसून येत होते . निसर्ग नियमाप्रमाणे शरीरांतर्गत झालेले बदल हे दिव्याच्या आईला बघताक्षणी शंका व्यक्त केली !
मात्र विचारणार कसे ?वडिलांना जर सांगितले तर ते त्या क्षणी घरातून हाकलल्या शिवाय राहणार नाही. तेव्हा दिव्याच्या आईने तिला एकांत पणे वेगळ्या प्रकारे विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र दिव्याकडून वेगवेगळी उत्तरे मिळत होती. शेवटी दिव्याच्या आईने स्वतःला बरं नाही म्हणून नाटक केलं. व तिच्या ओळखीच्या एका डॉक्टरला फोन केला .अपॉईंटमेंट घेतली. त्यापूर्वी एक कल्पना दिली होती की. की मी स्वतः पेशंट म्हणून असें ल मात्र माझ्या सोबत माझी मुलगी 'दिव्या 'तिची चेक प करायचे आहे . ते ही तिला न कळत . असं म्हणून मी दिव्याच्या वडिलांना सांगितले की माझी तब्येत बरी नसल्यामुळे मला त्रास होतो आहे . व दिव्याला घेऊन डॉक्टर कडे हॉस्पिटल ला जात आहे. आणि दिव्याच्या आईने हॉस्पिटला पोहचल्या . झालेल्या नियोजनाप्रमाणे डॉक्टरांनी दिव्याकडे नजर टाकली व सांगितलं तुझ्या डोळ्या खाली वर्तुळ दिसत आहे . स्वतःच्या चेहऱ्यावर विशिष्ट प्रकारचे डाग दिसत आहेत . तीची आई बोलली अहो डॉक्टर ! बर झाल . सध्या तिच खाण पण कमी झालेल आहे . त्यामुळे योगायोगाने आलीच आहे . तेंव्हा तिला पण चेक करा . ? डॉक्टरांचा अंदाज खरा ठरला त्यांनी सांगितले .सर्व टेस्ट केल्या .दिव्या ही प्रेग्नेंट असल्याचे सांगितले ! तेव्हा मात्र आईचा पारा चढला व तिला हॉस्पिटल मध्येच रूम मध्ये तिला विचारले . तेंव्हा मात्र दिव्या नी सारी घडलेली हकीगत सांगितली. आता अशी वेळ आली होती की निर्णय कोणत्या प्रकारे घ्यावा. तिचे लग्नाचे वय झाले होते. तिकडे परीक्षेची वेळ जवळ आली होती .मुळे ते पूर्ण होऊ शकणार नाही . इकडे लग्नाच्या गोष्टी केल्या तर समोरचा व्यक्ती हे जेंव्हा विचारले तेंव्हा मात्र दिव्याच्या आईच्या पायाखालची माती सरकल्याचा भास झाला . कारण ? शेखर हा एका माजलेल्या गुंडाचा मुलगा होता . व त्यांना रोज मुलींची व त्यांच्या जीवनाशी खेळणे. त्यांचा छंद होता . त्यामुळे ती अपेक्षा करण्याची वेळ नव्हती .वर जास्त वेळ घालवला तर निसर्गनियमाप्रमाणे शरीरावर त्याचे पडसाद उमटले ! तेंव्हा दिव्याच्या आईने डॉक्टरच्या सल्ल्याने त्या वेळी निर्णय घेतला. व अबॉर्शन करून घेण्याचा. प्रत्येक आईवाडिलांचे स्वप्न बघितले असते . व जेंव्हा आईला कळते लग्न झाल्या नंतर हि गोष्टी झाली असत्या. तर जग जग जाहीर पणे मोठ्या प्रकारचा प्रोग्राम केला जातो .डोहाळे जेवण व त्या कार्यक्रमासाठी सर्व नातेवाईकांना बोलवले जाते . आणि आई-वडिलांना होणारा आनंद हा एवढा मोठाअसतो . मात्र ही 'वेळ' अशी होती आनंद व्यक्त करता येत नाही . दुःख दाखवता येत नाही . किंवा सांगता येत नाही. नशिबाने अशी वेळ दिव्याच्या आईवर पहिल्यांदा आणली होती . पूर्ण खानदाना मध्ये अशा प्रकारच्या गोष्टी कधी घडतील हे स्वप्नात सुद्धा तिने कधी पाहिले नव्हते . तिकडे शितलच्या घरी त्याच प्रकारची गोष्टी झाल्या तिच्या वडिलांनी पोलिसांकडे जाऊन गुन्हा दाखल केला . व महिला आयोगाकडे तक्रार करून झालेल्या घटनेची चौकशी करून दिगंबर चा शोध घेतला. व त्यांचे लग्न लावण्याचे ठरवले . व या गोष्टी स जबाबदार होते ते मित्र आणि ज्या हॉटेलमध्ये ते राहिले होते ते हॉटेल . हॉटेल मालकांवर कारवाई करण्यात आली .कॉलेजच्या मुला किंवा मुलींना रूम देणे . कोणत्याही प्रकारची मुलींना घेऊन येणारे फक्त पैशामुळे हॉटेल व्यवसाय करणारे अशा प्रकारच्या गोष्टींना प्रोत्साहान देण्याचा गुन्हा केला . या कारणाने हॉटेल वर कारवाई केली पेपर मध्ये या गोष्टीच्या बातम्या छापून आल्या तेव्हा मात्र प्रीती ;दिगंबर; शितल .आणि त्यांचे दोन मित्र यांना विशिष्ट प्रकारचे कलम लावून कोठडी देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला. दिगंबर आणि त्याचा मित्र यांच्या वडिलांचे वर पर्यंत हात असल्या कारणाने व पैशामुळे मुक्तता झाली .पूराव्या अभावी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. आणि दिव्या यांच्यावर जी वेळ आली होती. त्याविषयी काही करता येणे शक्य नव्हते .कारण तारुण्य व शिल ही ही गोष्ट अशी आहे . एकदा काचेचे भांडे फुटले ते पुन्हा जोडता येत नाही . त्याप्रमाणे जीवना मध्ये अशा प्रकारची घडलेली घटना घडली की परत पूर्वस्थिती कधीही निर्माण करता येत नाही. या बातमीमुळे; वर्तमान पत्रामुळे साऱ्या कॉलेजमध्ये चर्चा झाली .सारे नातेवाईकांमध्ये बातमी पसरली . कारण प्रितीच्या साऱ्या मैत्रिणींना घेऊन जाणारी व प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असल्यामुळे तिच्यावर कारवाई झाली म्हणजे ? तिच्या सर्व मैत्रिणींकडे लोक शंख्येने बघू लागले. आणि त्या शंके मुळे त्यांचे तर जीवन उद्ध्वस्त झाले पण इकडे शितलचा संसार हा फक्त काही कालावधीसाठी होता . एकदा वातावरण शांत झाले .पोलिसी कारवाई संपली आणि हळूहळू वेगळ्या प्रकारे त्रास देऊन घटस्फोट दिला . त्याने नवीन मुलीशी लग्न करून तो त्याच शहरांमध्ये आनंदाने . जीवन जगात आहे . कारण त्याने कोणत्याही प्रकारचा गुन्हा न करता मुक्तता झाली होती . शितल आणि दिव्या या समाजाच्या दृष्टीने ' स्वतःच्या नजरेत पडल्या होत्या. कारण त्यांनी जी चूक केली होती .ती चुक दुरुस्थ न होणारी चूक होती . कारण ज्या गोष्टीत जीवनामध्ये घडणार व आनंद देणार होत्या मात्र फक्त त्यांनी वेळेपूर्वी त्या गोष्टी केल्यामुळे आज दहा वर्ष झाली असतील . दोन्हींची अवस्था अशी झाली आहे . की वय वाढल्यामुळे आणि असा इतिहास असल्यामुळे कामगार मुलगाही त्यांच्याशी लग्न करायला तयार नव्हता . आई-वडिलांना जी चिंता होती .ती मिटत नव्हती . आज दिव्याचे वय पस्तीस वर्षे झाले होते .मात्र विना लग्नाची आणि नोकरी करून दिवस घालवत होती .जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच स्वप्न रंगवण्याची इच्छा व नवीन काही मिळवण्याची इच्छा उरली नव्हती . कारण तारुण्य ओसरायला सुरुवात झाली होती . आणि त्या गोष्टी तारुण्यात अधिकाराने आणि आनंदाने मिळवता येतात . त्या गोष्टी चोरून मिळवल्यामुळे ! वेळ नसताना . उपभोगले यामुळे ! त्यांना आजही 'वेळे'ची किंमत आहे .तिकडे शितल एका अनाथालयात मध्ये स्वंयपाकीचे काम करून स्वतःचे जीवन जगत आहे . कारण त्यांच्यावर अशी वेळ आली होती . ती कोणावर येऊ नये यासाठी दिव्याने मनोमनी की प्रत्येक गोष्ट वेळे वर करावी प्रत्येक गोष्टीची जी वेळ असेल . तेंव्हाच करावी . त्यालाच खरी वेळे ची किंमत असते . म्हणून वेळ ही सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची असून वेळेची किंमत हि त्याच वेळी कळते . जेंव्हा ती वेळ स्वतःवर येते " ती वेळ "
