Sachin Mahamuni

Romance

4.0  

Sachin Mahamuni

Romance

True Buddy

True Buddy

3 mins
192


 आदित्य आणि रिनाच जुनिअर कॉलेज संपल्यावर एकाच कॉलेज मध्ये पदवीधर अभ्यासक्रमसाठी एकत्र ऍडमिशन घेतात आणि नेमक त्याचं कॉलेज मध्ये त्याच्या सोबत टीना,मीना, रमा व रोहन सोहम येतात. रीना आणि जॉन ची गाठभेट कुटुंब पार्टी मध्ये होते नंतर कळतं दोघे एकाच कॉलेज मध्ये आहेत. जॉनचे रिनाच्या बाबतीत love at first sight झालेलं असतं म्हणजे प्रथम दर्शनी प्रेमात पण रीनाच तस काही मनात नसतं. जॉन शांत व सिनसियर असतो. दुसऱ्या दिवशी लायब्ररी मध्ये जॉन व रीना बोलत असताना. आदी रिनाला मूवी ला घेऊन जाण्यासाठी येतो, यावर रीना सुद्धा उलहासित असते. रीना आणि आदी नेहमीच पुर्वी पासून जवळीक मैत्री गमतीदार गप्पा गोष्टी आणि एकमेकांना मदत. जॉनला ही आदी निमंत्रण देतो पण जॉन त्याबाबत जास्त अवघडल्या सारखा वाटत होतं. एक दिवस जॉनला त्याचे वडील सांगतात कि या वयात भिन्न लिंग व्यक्ती बाबत शारीरिक आकर्षण प्रेम वाटणं नैसर्गिक आहे. ह्या वयात तू अभ्यास आणि इतर छंद मन गुंतव. तू स्वतःच्या पायावर उभा राहिला कि आम्ही तुला चांगली मुलगी बघू किंवा तुला जी आवडेल त्या मुली सोबत तुझं लग्न लावून देऊ. वडिलांचा समजुतीचे बोलणं ऐकून जॉन अभ्यास लक्ष केंद्रित करतो व 1st क्लास ने पहिल्या वर्षाला पास होतो. जॉनच्या हुशारी आणि आदरणीय व्यवहार रीना जॉन वर फिदा झालेली असते पण तस ती त्याबाबत कोणालाच बोलली नसते. आदी मात्र दोन मुलीच्या मैत्री रोमँटिक अडकून असतो.

         रीनाला तरी तो जवळचा मित्र म्हणून आवडत असतो. दोघे एकमेकासोबत आकर्षण psychology philosophy चर्चा करत असतात. आदित्य नेहमीच फील एन्जॉय तिला सांगतो असे दिवस कधी येणार नाही डिअर. आणि एक दिवस रीना आदीला बोलते " तू आयुष्यात गंभीर कधी होणार आहेस? " आदी बोलतो "ज्या दिवशी तू मला love you बोलशील " " मग टीना आणि मीनाच काय? त्या तर तुला नेहमीच बोलतात love you आदी" " रीना, ते मैत्री प्रेम आहे " " मैत्री प्रेम इतकं खेटून गळ्यात गळे? " आदी नंतर तिला मागून कुणी तरी आलायची भीती दाखवून गंम्मत करतो. दुसऱ्या वर्षाला मात्र आदी पहिला येतो. तिसऱ्या वर्षाच्या दोन महिने असतात कॅम्पस इंटरव्हिव मध्ये जॉनला जॉब मिळतो. नंतर आदी आणि जॉन मध्ये चांगली मैत्री होते. जॉन आदीला businessman मुलगा असल्याचा कौतुक करतो आणि थोडया दिवसांनी शेवटच्या वर्षाचा निकाल लागतो आणि 1 रँक मध्ये आदी येतो 2nd रँक जॉन असतो तर रीना फर्स्ट क्लास पास झालेली असते 

  कॉलेज शेवटच्या दिवशी आदीला रीना आणि जॉनच्या मनातलं एकमेकाच्या बद्दलच प्रेम जाणवत.व तो दोघांना एकत्र करतो. दोघेही प्रेमाने आपुलकीने आदीला मिठी मारतात. पण खरंतर आदीच रीना वर प्रेम आहे हे त्याची मैत्रीण टीना मीनाला माहिती असतं पण तो दोघांना मैत्रीची शप्पथ देऊन चूप करतो. मीना व टीनाला आपुलकी मिठी मारतो.

रीना आणि जॉन लग्न करतात त्यात आदी, मीना टीना आणि सर्व मित्र आनंदाने सामील होतात.

  आदित्य 6 महिन्यात सर्व मित्र मैत्रिणींना जॉब लावतो आणि business मध्ये serious होतो, ज्यावर त्याचे वडील पण खुश असतात.

   3 वर्षांनी अचानक एक दिवस आदीच्या ऑफिस मध्ये कॉलेज मैत्रीण आदीला नकळत रमा स्व बळावर joined होते. ती त्याच्या वडिलांना खूप आवडते. त्यांना रमाच्या डोळ्यात आदी बद्दल प्रेम दिसलेलं असतं. मग त्यांना एकत्र आण्यासाठी डिनर प्लॅन करतात व त्यावेळी रमा आदी प्रपोस करते . अचानक वडिलांचा आदीला फोन येतो " अश्या मुलीशी लग्न कर जी तुला अन फक्त तुलाच मनापासून प्रेम करतो "

आदी तिला लग्नसाठी होकार देतो. अश्या प्रकारे आदी रमासोबत संसारात रमतो व सुखी होतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance