STORYMIRROR

सचिन महामुनी

Drama Inspirational

3  

सचिन महामुनी

Drama Inspirational

Mother Day Special

Mother Day Special

1 min
157

 Mother Day दिवशी सर्व मित्र मंडळी What app वर mother day special आई सोबत फोटो status ठेवले होत. पण दिनेश कामात खूप busy असल्यामुळे त्यादिवशी घरी लवकर येऊन आईला डॉक्टर नेले आणि संध्याकाळी आपल्या फोर व्हिलर सौदा करून आईच्या गुडघे केल ऑपेरेशन तिला स्वतःच्या पायावर चालायला लागली हेच तिच्यासाठी मुलं कडून गिफ्ट होत आणि उरलेल्या पैसातून घेतली स्वतःसाठी electric सायकल घेतली ज्यातून त्याला मिळाली health सोबत saving wealth.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Drama