Sachin Mahamuni

Romance

2  

Sachin Mahamuni

Romance

हिरो माझा नवरा

हिरो माझा नवरा

3 mins
53


बागायदार शंकरराव पाटील यांचा एकुलता एक मुलगा राजन फर्स्ट क्लासने बी. ई सिव्हिल इंजिनीअर झाला. पण त्याला स्व बळावर मनमोकळ जीवन जगायचं होत, म्हणुन तो नोकरी न करता गावाकडं गेला. 3-4 महिण्याने कॉलेजचा मित्र संजू 2-3 दिवसासाठी राजनला भेटायला त्याच्या गावाकडे आला. त्याला त्याच्या गावाला भारी वाटलं. बोलता बोलता राजनला म्हणला " तुला स्वतःची अशी ओळख बनविशी नाही का वाटतं? " त्यावर राजन बोलला " मी business करणार आहे construction चा" त्यावर संजू बोलला "ठीक आहे पण त्याआधी नोकरी करून उत्तम अनुभव घे आणि स्व बळावर भांडवल जमव" त्यावर मग वडील बोलले " बघ राजन भांडवल साठी नको पण अनुभव साठी तरी तू 3-4 वर्ष नोकरी कर!" यावर मग राजन ही तयार झाला आणि मित्राच्या ओळखीने एका construction कंपनीत as trainee junior इंजिनीअर म्हणुन joined झाला. slag pariod असताना. शिक्षण पूर्ण झाल्यावर कंपनी मालक मुलगी ऋचा वडिलांना business मध्ये मदत करत असते. बरेच सिनियर स्टाफ तिला उत्तम प्रकारे सहकार्य करत असतात. एकदा एका सीनिअरची आई गावाकडे आजारी असते आणि दुसऱ्या सीनिअरची बायको बाळंतीण मुळे सुट्टीवर जातात. अचानक सर्व जबाबदारी ऋचा आणि राजन वर पडते. बॉसचा विश्वास जिंकण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी राजन technical सर्व गोष्टी हाताळतो त्यावर ऋचा खुश होते पहिला project 3 वर्षात पूर्ण होतो. officially ऋचा राजन वर प्रभावित होते. त्याच्यातला attitude बोलायची style त्यावर ती वयक्तिक रिता प्रभावित होते. सीनिअर नसताना सुद्धा उत्तम quality माल वापरून कमी खर्चात काम झालेलं असतं.

         एकदा ऋचा त्याला कॉफी शॉप मध्ये बोलावते आणि त्याच्याशी frienship करते. तोही तयार होतो. ऋचा त्याला बोलते " राजन माझी तुझ्याबतीत एक इच्छा मला तुला मोठा बिझनेसमन होताना पाहायचं " त्यावर राजन बोलतो " त्यात तुझा काय फायदा? " पूर्ण रोमँटिक मूड मध्ये ती उत्तर देते की " फायदा आहे तर, नवरा मोठा झाला तर बायकोला आवडेलच की!" यावर राजन खूप आश्चर्य तिच्या कडे पाहून बोलतो " ऋचा मला थोडा वेळ हवंय " " हवा तितका घे मला विश्वास आहे, तुझा होकार असणार " नंतर दुसऱ्या दिवशी राजन तिला आपल्या घरी घेऊन जातो. आणि आई वडिलांशी सून म्हणुन ओळख करून देतो त्यावर आई वडिलही खुश असतात. ऋचाच्या वडिलांना ही नातं मान्य असतं.

पुढे मग दोन्हीही परिवार एकत्र येऊन साखरपुडा आणि लग्नाची बोलणी करून टाकतात. ऋचा राजनला बोलते " मला तुझ्यातला मित्र नेहमीच हवंय " यावर राजन बोलतो नेहमीच सोबत असेल स्वीट heart "

ऋचाचे वडील लग्नानंतर सर्व कारभार ऋचा आणि राजन च्या हाती सोपवतात आणि मार्गदर्शक म्हणुन काम करतात. तोही सासर्यांना उत्तम मान देत असतो. नंतर मग abroad ला ही काम मिळतात आणि भारतात ही business प्रचंड वाढतो.

राजन आणि ऋचा आपल्या अनुभवी जुनिअर मित्रांना मैत्रिणीला joined करतो.

फॅमिली चर्चा नंतर पूर्वीच कंपनी नाव बदलून ऋचाराजन construction pvt ltd होते. गेल्या 40 वर्षाचा अनुभवी स्टाफ उदघाटन समारंभ असताना भरपूर speech आणि जुन्या आणि काही नवीन आवर्ड reward दिले जातात social media वर त्याची खूप inspirable publicity होते. ऋचा एकचं गोष्ट तिच्या मनात भरते आणि बोलते ही " hero माझा नवरा "


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance