Sachin Mahamuni

Inspirational

4.0  

Sachin Mahamuni

Inspirational

आकर्षण, प्रेमाची शक्ती

आकर्षण, प्रेमाची शक्ती

3 mins
200


 साधना सुंदर रूप पण साधी राहणीमान बी ए पास झाल्यावर मध्यम कुटुंबातील असल्यामुळे एका भूपेश नावाचा उत्तम डिप्लोमा इंजिनीरिंग मुलाचं स्थळ आलं होत. पण तिचं स्वप्न मात्र श्रीमंत माणसांसोबत लग्न कराव. आई वडिलांच्या समजवलंय मुळे तिचं लग्न साध्या कुटुंबात झालं खरं पण नवऱ्याच प्रेम स्वभावने खूष झालती, तो खूप समजुदार गोरगोमटा बॉडीबिल्डर होता. तिने माहेरी आल्यावर हे सगळं आई व मैत्रिणीला सांगितलं त्यावर त्या म्हणल्या अगं खरी श्रीमंती मनाची, पैसा कमवायला सार आयुष्य पडलं. तिला ते पटलं खरं पण तिच्या मनातून मात्र श्रीमंत जीवनमान बाबत विचार बदलत नव्हता. मग तिने नवराची, सासू सासरे प्रेमाने काळजी घायला लागली. तिचा उदास चेहरा पाहून नवराच्या आग्रह मुळे मनातली इचछा श्रीमंत जीवन जगण्याची बोलून दाखवली. नवरा मायेने तिच्या चेहरा हात फिरवत बोलला " मी होणार तुझा श्रीमंत नवरा " आणि तिला खूप आनंद झाला त्याबद्दल दोघांनी चुंबणाने तोंड गोड करून मिठीत आले. त्याला तिचा पूर्ण विश्वास जिंकायचं होता तर तिला आता त्याच्या प्रेमावर खूप विश्वास होता. आता एकमेकांना आधार देऊन श्रीमंत होणं हे एकचं लक्ष्य कसं ते माहिती नव्हतं . बरेच दिवसांनी दोघांना फिरता फिरता स्टॉल वर secret नावंच बुक दिसलं, साधना वाटल कादंबरी असेल पण वरच्या वर पाहता ते एक जीवन इचछा पूर्ण करण्याच रहस्य मय पुस्तकं होतं, दोघांनी ते पटकन विकत घेतलं. तिने ते घरी गेल्यावर बरेच दिवस वाचून रहस्य पूर्ण माहिती करून घेतली.नवरयाला जबाबदारी मुळे मात्र नोकरीं टिकवणे गरजेचे होते, ती सोडून लगेच धंदा चालू करणे शक्य नव्हतं. भूपेश 3 दिवसासाठी ऑफिसिअल कामा साठी बाहेरगावी गेलता. साधना तीन दिवस पुस्तकं वाचन घरातली काम जबाबदारी सांभाळून करत होती. तिला कोणी काहीच बोललं नाही. प्रवासात नवराला एक व्यापार कल्पना भेटली त्याने त्यावर नोट्स काढले.तिकडे साधना dream बाबत संदेश काढत होती.

दुसऱ्या दिवशी कॉल वर दोघांनी प्रेमाचं बोलून झाल्यावर एक mastermind plan भेटला म्हणून दोघे एकदम बोलले आणि खूष झाले. तिने 21days आणि 90 days challange तक्ता बनवला आणि business साठी 1000 days तक्ता बनवला.

         दुसऱ्या दिवशी कॉल वर दोघांनी प्रेमाचं बोलून झाल्यावर एक mastermind plan भेटला म्हणून दोघे एकदम बोलले आणि खूष झाले. तिने 21days आणि 90 days challange तक्ता बनवला आणि business साठी 1000 days तक्ता बनवला. भूपेशने साधनासाठी येताना छान गजरा आणला. तिने सांगितलं म्हणून त्याने प्रेमाने तिच्या केसाला गजरा लावला पण नंतर प्रेमाने जवळ येऊन. mastermind प्लॅन बद्दल सांगू लागली. बोलली " अजून माहिती मिळवा आणि नक्की किती पैसे लागतील ते काढा " ok डार्लिंग जसं म्हणशील तस " तिच्या सांगण्यावरून business challange घेतला त्यामुळे दोघांनी thought process साठी 21day challenge घेतलं त्यामुळे हळू हळू आत्मविश्वास वाढू लागला. नंतर 90 दिवसासाठी धंदा चालू केल.पुढे 1000 दिवसासाठी त्यांना पुढे खूप ताण येणार होता. दोघांनी करू बोलले, त्याची नोकरी चालूच होती. तीही सर्व बाजूने आधार देत होती. आता कोणीच हरवू शकत नाही. अशी अवस्था झाली पाय जमिनीवर होते.

तीन वर्षात कंपनी टूर्नव्हर 25 कोटी झाला आणि त्या दोघांनी आई वडिलांना भारत भ्रमण आणि तीर्थ स्थळी पाठवलं. आई वडील परतून आल्यावर दोघांनी गरोदर असल्याची good news दिली अश्या प्रकारे त्यांना मुलगा मुलगी जुळी झाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational