डॉक्टर सरोज
डॉक्टर सरोज
रत्नराव माने, राहणीमान साधारण कष्टाळू वृत्ती त्यांची, स्वभाव त्यांचा,मनमिळाऊ त्यांना सहा मुली, झाल्या रत्नराव माने त्यांचे विचार सुशिक्षित, मुलामुलीत भेदभाव त्यांना आवडत नसे. रत्नरावानी ठरवले आपल्या साही मुलींना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभा करायचं त्यांना, त्यासाठी भरपूर पैसा लागतो. डोक्यातील विचार त्यांनी त्यांची पत्नी शेेलूबाईना सांगितले. आपल्या प्रत्येक मुलीला भरपूर शिक्षषण द्यायचं त्यांना त्यांच्या पायावर उभा करायचं स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना कोणासमोरही हात पसरण्याची वेळ येेणार नाही याची काळजी आपण घ्यायची त्यासाठी आपण दोघे खूप मेहनत करून आपल्या मुलींना भरपूर शिक्षण देऊन पण त्यांची बायको थोडी विचारात गुंग झाली आपण तर शेतकरी आहोत मग हे सर्व कसंं करायच. सेलूबाईनी म्हटलं, रत्नराव माने लगेच बोलले, तू काळजी नकोो करू मी खूप मेहनत करून शेतात खूप पैैसा कमी प्रत्येक मुलीला स्वतःच्याया पायावर उभा करेन.
साधारण घरातील शेतकरी पोटपाणी शेतावर असणाारे त्यांच्या भरपूर शिक्षण द्यायचं हेे बीडा त्यांनी उचलला. एकामागून एका शिक्षणाबरोबर चांगलेे संस्कार त्यांनी द्यायला सुरुवात केली. बघताा-बघता सहा ही मुलींचे शिक्षण पूर्ण झालं त्यांचे लग्न चांगलं घर घर पाहून द्यायचे त्यानी ठरवले.
पाच मुलीचं लग्न शिक्षण लग्न चांगल्या रीतीने पाार पडले. त्यांंची सर्वात लहान मुलगी सरोज्या दिसायलाा सुंदर साधारण राहणीमान आई बाबाची छबीी ती मेहनतीवर विश्वास ठेवणारी जेेे काही पाहिजे ते स्वतः कष्ट करून मिळणारी .
लहानपणापासून हुशार आई बापाची लाडकी लेक त्याच्यावर चांगले संस्का्कार पण झाले सर्वांशी मिळून राहणारी तिचं शिक्षण ग्रामीण भागात पासून चालू झालं. अभ्यास करताना ती पूर्णपणे बिझी व्हायची. तिला नवनवीन पुस्तके वाचायला खूूप आवडत असे, शाळेतील छोट्या मोठ्या कार्यक्रम ती हजेरी लावत असे, वर्गातील हुशार मुलगी तिला कधीही अभ्यास पूर्ण कर असंं म्हणावं लागत नसे, बघता बघता ग्रामीण भागातील तिचे शिक्षण पूर्ण झाल. शिक्षणासाठी तिला जिल्हा स्थळी जाऊन शिक्षण घ्यावं लागलं . जिल्ह्यातील शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला दुसऱ्या गावी जाऊन राहिलेल. पूर्ण कराव लागलं. तिला ट्युुुशन क्लासेस काहीच न नसताना अभ्यासात हुशार होत जात होती.
इथे काही शाळेत कॉलेजात सर शिकवत होोते ती मला समजून घेत होती. ती एकदम शांत स्वभावाची होती. तिला जास्तत बोलायला आवडत नसे, ती हमेशा अभ्यास करत असे, तीन शिक्षणाची सुरुवात तिच्या गावातून केली, मग नांदेड या गावी शिक्षण घेतलं मग पुन्हा ती लातूरला डॉक्टर होण्यासाठी शिकायला गेले तिथेेे तिचे शिक्षण पूर्ण, इंटर्नशिपसाठी औरंगाबादला जावे लागले, औरंगाबादला गेल्यावर तिची उमेश निवृत्ती घायतिडक यांच्याशी ओळख झाली. काही दिवसांनी छोटीशी ओळख फेसबुकवर थोडीशी जास्त् झाली,. ती ओळख वाढत गेली. किस्मत कधी कुणाला कशी जवळ आणते काही सांगता येत नाही.
सरोज्यासाठी लग्नासाठी एक स्थळ आलं ते पण उमेशचं, कोणाला माहित होतं नाही उमेशला, नाही सरोज्याला, औरंगाबादला हे दोघांची छोटुशी दोस्तीची सुरुवात झाली होती. तीच दोस्ती नात्यात बदलणार होती. इंटर्नशिप संपल्यानंतर सर्व च्या तिच्या गावी पिंपळदरी पोहोचली तिला समजलं तिच्यासाठी एक स्थळ आलेल आहे. लग्नासाठी अगोदर तिला माहित नव्हतंं मुलगा कोण आहे ते. सरोज्या नांदेडला गेली. पुन्हा तिची भेट उमेशची झाली. उमेश दिसायला हँडसम स्वभाव शांत मेहनती कष्टाळू त्याच्या अंगी नम्रपणा त्याला सुशोभित करत होता. पेशाने तो पण डॉक्टर, त्या दोघांची मस्त जोडी मस्त् दिसत होती, त्या दोघांनी एकमेकांना पसंत केले सांगितलं पण घरातील सर्वांनी त्यांचं लग्न जुळवलं, उमेशचे आईबाबा ते पण खूप छाान प्रेमळ, उमेश मध्ये एक छान गुण होता मोठ्यांना मान देेन,, छोत्याशी प्रेमाने वागणे, हे उमेशला सर्वांपेक्षा वेगळे बनवत होतं. तू आई वडिलांवर जीवापाड प्रेम करत होता.
सरोज्या, आणि उमेशचं लग्न जोडलं काही दिवसाांनी सखरपुडा झाला, त्यांच्या आगळ्या वेगळ्या ओळखीची सुरुवाात नात्यात बदलली, लग्न सोहळा पार पडला उमेशनीी सरोज्याला, पहिल गिफ्ट पायल दिली
ते गिफ्ट सरोज्याला खूप आवडलं. त्या दोघांचं नवीन आयुष्य सुरू झालं. त्यांनी एकमेकांना खूप वचनं दिलीी त्या वचनाची स्फूर्तीती लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवसापासून निभवायला सुरुवात केली.
एकमेकांची काळजी घेणे एकमेकांवर विश्वास करण, एकमेकांना समजून घेण , खूप चांगल्या प्रकारे त्यांच्याया नात्याची सुरुवात झाली. ते दोघे जण मिळून, एकमेकांना हर परिस्थिती समजून घेतात, कधी मित्र मैत्रिणी,तर कधी नवरा बायको म्हणून प्रत्येक नातंं निभावतात. कधी बेस्ट डॉक्टर कधी बेस्टट मुलगा बेस्टट सून बेस्ट्ट बायको, प्रत्येक नात, पूर्ण इमानदारीने निभावतात. त्या दोघांच्या नात्यात निःस्वार्थ प्रेेेम भरपूर विश्वास आहे.

