श्री गणेश आले घरा
श्री गणेश आले घरा
श्री गणेश आले घरा
तोचि चतुर्थी चार दिवसां
सडा, सम्मारजन अंगणी रांगोळ्या
मोदकाच्या प्रसादाने ताट सजविले
हार दूर्वा घालू गणपतीच्या गळा
कसा शोभतो एकदंत माझ्या घरा आजचा चतुर्थीचा दिवसा
हर्ष मावेना गगनात
ढोल ताशांच्या आवाजात
गणरायाचा आशीर्वाद
सुख, समृद्धी लाभो जीवनात
हेच मागणे गणराया
मस्तक ठेवितो तुझ्या पाय
रिद्धी सिद्धी घरी येती
गणराया बरोबरी
सुखी सर्वांना ठेव हीच
मंगल कामना माझ्या अंतरी
