Ajay Nannar

Romance Action

3  

Ajay Nannar

Romance Action

शिवम

शिवम

4 mins
229


     शिवा हा खूप गरीब मुलगा. शिक्षण 10 वी पर्यंतच झालेले. वडील गावात काम करायचे. शिवा नंतर मोठा झाला. तसेच त्याच्या वडीलांना नोकरी ही भेटली मोठ्या कंपनीत. शिवा जसा जसा मोठा होत गेला तसा तसा तो बदलत गेला. शिवा आता दबंग झाला होता. त्याला मारामारी पन यायला लागली. कॉलेजमध्ये पंगे झाल्यावर शिवा गुंडांना खूप मारायचा. म्हणून शिवाच्या कोनच नादी लागत नव्हते. शिवा सणकी होता पन तो चांगला होता मनानी. लोकांना ही गावात मदत करायचा. कोनाला पैसे लागले किंवा आजारी असेल तर त्यांची सगळी सोय करायचा. गावात शिवा आधार होता सगळ्यांचा. पन जर कोनी शिवाशी पंगा घेतला तर त्यांना मार खावा लागायचा बिनकामाचा.


शिवा फक्त सुंदर मुलींच्या मागे मागे जायचा. एक दिवस शिवा रेल्वेतून जाताना त्याची नजर एका मुलीकडे गेली. ती आय लव्ह यू म्हणत होती. त्याला ती मुलगी खूप आवडली. त्याने रेल्वेतून तिच्यासाठी उडी मारली व तिच्यासाठी मागे गेला पन ती त्याला पाहून लगेच पळून गेली. पन शिवा तिच्याच मागे धावू लागला. शिवाला ती दिसली कॉलेजमध्ये जाताना ती तीच होती शिवा तिच्या मागे गेला. ती एका शो मध्ये गेली होती. ती नाटक करत होती.. ती आय लव्ह यू बोलली.. शिवा तिथे गेला व गुलाबाचे फुल देत म्हणाला आय लव्ह यू..

ती म्हणाली आय डोन्ट लव्ह यू..

पन त्यावर शिवा म्हणाला मी शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्यभर तुझ्यावरच प्रेम करत राहील. एवढी सुंदर मुलगी आय लव्ह यू म्हटल्यावर कोनीपन मुलगा उडी मारणारच ना रेल्वेतुन. मी तुझ्याशी लग्न करनार आहे त्याच्यासाठी मला काही करावे लागले करी ते मी करेल. कॉलेजमध्ये तिच्यावर प्रेम करनारे 4 जन आधीच होते. शिवा त्यांना म्हणाला तुमचं प्रेम मला माहित आहे तुम्ही तिची काळजी घ्या.. बाय

 

    तिकडे गावातला एक डॉन शिवाला मारायला निघाला होता.. कारन शिवाने त्याच्या मानसांना मारले होते... तो शिवाला शोधत होता त्याच्या मित्रांना विचारले पन त्यांनी शिवाशी पंगा नका घेऊ म्हणून सांगितले कारन शिवा नी त्याच्या वडीलांना देखील सोडले नव्हते.. ते पन शिवाला मारन्यावर निघाले होते.. तो जिथे दिसेल तिथेच गोळी घालनार होते. म्हणून तो त्यांना सांगत हाेता.


गुंडांनी शिवाचा शोध चालूच ठेवला होता. शिवा इकडे पार्टी करत होता. त्याने त्या 4 जणांना त्याची व राधा ची स्टोरी सांगत हाेता .त्यांचे नंतर ब्रेकअप झाले ते ही शुल्लक कारणावरुन. तिकडे गुंड शिवाला फोन करत होते पन तो पोहचत नव्हता. शिवा कॉल करायचा काम असल्यावरच पन नंबर वेगवेगळा असायचा प्रत्येक वेळेस व तो परत केल्यावर लागत नसायचा. शिवा आता त्याच्या काकांच्या वाढदिवसाला कॉल करणार होता. शिवा ने कॉल केला. काकांनी शिवाला भेटायला बोलावले पन शिवा ने नंतर यायच असेल तेव्हा कॉल करतो म्हणून सांगितले. यावेळेसही गुंडांना काहीच पत्ता लागला नाही शिवाचा. पन त्यांना कळाले की शिवा लखनऊ मध्ये आहे. शिवा एका लग्नात जातो. शिवा तिथे लग्नात दोन प्रेम करणारांचे लग्न लावन्यासाठी त्या

मुलीच्या वडिलांकडे विनवनी करतो कारन ते लग्न तिच्या मनाविरुद्ध होत असते व ती रडत असते.. तिचं त्या मुलावर 3 वर्षे प्रेम होत. ती त्या मुलाबराेबर आनंदी होती. तिला त्याच्याकडे न्यायला व्यवस्था केली व तिच लग्न केले. एक दिवस शिवा राधाला भेटायला हॉटेलमध्ये आला होता.. राधा आली.. शिवा तिला म्हणाला आय लव्ह यू.. पन राधा ने नकार देत म्हणाली आय डोन्ट लव्ह यू... शिवा म्हणाला कोनताही मुलगा त्या मुलीकडून आय लव्ह यू ऐकण्यासाठी तिच्या मागे लागतो... पन हे काय.. राधा निघुन जाते.. पन शिवा तिच्यावर शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्यभर तुझ्यावरच प्रेम करत राहील व तुलाच आय लव्ह यू टू.. म्हणेल असे सांगतो... 


पन नंतर त्या दोघांचेही फोटो फेसबुकवर त्यांचे मित्र टाकतात.. राधाला वाटते हे सगळे शिवानेच केल असनार पन शिवाला माहित नसते.. उलट शिवाने त्यांच्यातल्या प्रेमाबद्दल त्या मित्रांना सांगितले कारन ते राधाच्या मागे लागू नये म्हणून.. पन राधाला हे आवडत नाही व ती सगळ्यांना कानाखाली मारते.. व निघून जाते... शिवा तिच्या मागे वळून पाहण्याची वाट पाहत होता. तेवढ्यात ते गुंड तिथे येतात व शिवाला मारतात आणि ट्रकमध्ये घालून शिवाला नेत होते. व त्या मुलीलाही गाडीत टाकुन नेले. त्या गुंडाचेही त्या मुलीवर प्रेम होते. ती त्याच्यासाठी लकी होती. शिवाला ट्रकमध्ये नेताना ते शिवाला मारन्याचा विचार करत होते पन शिवाला नेणे हे त्यांच्यासाठी खतरनाक होते. नंतर शिवा उठला व सगळ्यांना एक एक करुन मारु लागला. शिवा फक्त तिने मागे वळून पाहिले का विचारत होता.. तिने मागे वळून पाहिले होते. शिवाला जिवंत आनायला सांगितले होते त्या गुंडांच्या बॉसने म्हणून शिवाला मारले नाही. शिवाला सोडले..


शिवाने दाेन प्रेम करणारांचे प्रेम एकत्र आनले व नंतर राधालाही कळाले, शिवा टाईमपास करत नव्हता तो तो तिच्यावर खर प्रेम करत होता. शिवा त्या दोघांसाठी लढला.. पन राधाला मारामारी नको होती.. म्हणुन ती त्याला आय हेट यू म्हणून निघून गेली. शिवा व तो दुसरा गुंड यांमध्ये राधाशी लग्न करन्यासाठी युद्ध सुरू झाले. त्या गुंडाने राधाच्या वडीलांना ही लग्नासाठी तयार केले. शेवटी दोघांचा फैसला होता की राधा कोनाशी लग्न करनार.. त्या गुंडांच्या बॉसचा एरिया होता म्हणुन तोच निर्णय घेणार होता. शिवाने त्या गुंडाबद्दल सगळे सांगितले त्याने राधाला काय काय केले होते. म्हणून बॉसने त्याला पकडले. पन तो सुटला व शिवाला मारन्यावर निघाला. शिवाने त्याला मारले पन त्याला काहीच झाले नाही कारन राधा शिवाच्या मागे उभी होती. शिवा व त्या गुंडात पुन्हा मारामारी झाली नंतर तो गुंड त्रिशुळावर पडून मरणार तेवढ्यात शिवाने त्या गुंडाला मरन्यापासून वाचविले. पन नंतर त्याच्या हातातून बंदूक वरती उडाली व खाली पडल्यावर त्यातून गाेळी सुटली. 


नंतर काही काळानंतर त्यांची पुन्हा भेट झाली.. त्या गुंडाने शिवाला ओळखले नाही... कारण ती गोळी सुटल्यावर त्या गुंडाच्या डोक्याला लागली.. ती गोळी डॉक्टरांना पण सापडली नाही.. व त्या गुंडाची स्मृति गेली.. त्याला काहीच आठवत नव्हते. आणि जरी त्याला राधा आठवली तरी शिवा त्याला पुढे जिवंत सोडणार नव्हता. शिवाचे लग्न राधाबरोबर झाले व दोघे आता खूप खूष होते. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance