STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

शहर..(अलक)

शहर..(अलक)

1 min
125

अभिनंदन सर आज तुमचे स्वप्न पुर्ण झाले.शामचे प्रमोशन झाले.सर्वच त्याला शुभेच्छा देत होते.त्याच्या शानदार पार्टिचे सर्वच तोंडभरून कौतुक करत होते.शहरात जाऊन, मोठं शिक्षण घेऊन,मोठा माणूस बनावा म्हणून आईबापाने मोलमजुरी करून शामला पैसे पुरवले.. पाच वर्षांपूर्वी गावातुन "शहरात" आलेल्या शामला मात्र आपल्या गावाचा विसर पडला होता.या शहरात पाठविणाऱ्या आईबापाला तो या शहरी झगमगाटात विसरला होता..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational