STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Drama

4.2  

अमोल धों सुर्यवंशी

Drama

रोज सकाळ

रोज सकाळ

2 mins
1.4K


कंटाळ वाणी दिवसाची सुरुवात पनवती साला. नेहमीचा उद्योग तोच . काय होणार काय माहित माझ. उनाड उंडगत असतो त्या जोत्या सारखा रिकाम्या विचाराने. कशाची साला परवाच नाही. म्हणजे माझा मि असं काय तर. वाचन सोडून दिलं आहे रस नाही कशातच. अस्थिर राहणे एकटेपणाने फिरावे बेधडक निव्वळ असं वाटत. कामाचे तर 3-13 झाले आहेत नेहमीचे लफडे. सेलस लायन म्हणजे गुळात मिठ घालून .त्याचे गुण गाणे गाऊन वस्तू विकणे नाहीती उलाढाल. आणि बॉस चे नविन नाटक रोजचे किटकिट साला नुस्ती. इंस्नेंटिव तर कधी येत नाही. आणि हा भुसनाळीचा बोलतो मार्च ला टारगेट पूर्ण नाही झाल तर नोकरी फाट्यावर. काही शिल्लकच नाही. आम्ही अभ्यासू

  विद्यापीठ चं काय खर नाही साला निकाल काही अजुनही लागला नाही. या शिक्षणाच्या बुडावर लाथ मारून कुंभमेळावा मधे भरती व्हावं. म्हणजे कपडे घालून बरं का?. पाप पुण्य हे दोन्ही गोष्टींचा शेवट कधीच नाही. नको ते खेटार..

नसेल मन निर्मळ तर काय करील साबण. असो नुसती मक्तेदारी...

 नेहमीचा मुद्दा.....

सरकारी नोकरी आणि गोरी छोकरी फक्त पिक्चरमध्ये दिसणारं. वाजवा टाळ्या........

वशीला असेल तर काशीला जायाची गरज नाही . महाभारती दोन हजार जागा आणि तिन लाख फोम हिथे तर बेरोजगार युवकांचा बैल बाजार आहे. आणि आरंक्षणाची कुबड्या पण आहेत निकामी करण्यासाठी.मग सरकारी नोकरी भेटल ना?... अभ्यास चालू आहे. आता घोटाळ्यांची भरती जोरात आहे.

कभी हम कभी तुम. लोगो

को लूटने के लिये....

 जय राम देव बाबा.... भारतात या माणसाचे आच्छे दिन आले. बाकी लोकांनी घंटा योग करावा. 

धन्यवाद...

खरा आनंद ........

 चला हवा नाय मूळ झाडा च्या बुंध्यावर येतो म्हणजे मुद्यांवर येतो काल ती खुप दिवसांनी भेटाय आली बडबड चालूच ही ला धक्का मारला. तिला धक्का मारला आणि चौथ्या सीट वर येवून बसलो. मी तिच्याकडे पाहून हसलो जरा पण नाही, हे खरं.

 कारण माझा ही प्रवास असाच चालू आहे .

ट्रेनमध्ये झुंडशाही आहे साला. एक फुटासाठी साले असे भांडतात जस काय? यांच्या बापाची एक एकर जमीनच हडप केली.

आणि नेहमीचे ब्रिद वाक्य मोठ्यांन बोला .........अंधर चलो जगा है.... चलो अंदर..,... आणि युध्दाला सुरूवात रोज लफडी. गाढवाची मुसंडी

 यापेक्षाही बिकट म्हणजे दररोज रेल्वेच्या अपघातने सर्वात जास्त लोक पडून मरत आहेत. 

अति घाई मुंबईत जास्त गर्दी आही.... सबका मालिक जय साई.......

गोडवा काळजाचा....

थोडा वेळ शांत होहून तीच बोली काय कास चाल आहे तुझं .मी थोडा फुस्कारा टाकत छान ....

आज काल काय वाचत आहेस? ती म्हणाली..

आता मात्र मी हसलो. काही खास नाही . आज काल व्हाट्सॲप वरचे मेसेज फेसबुकच्या कमेंट बाकी निवांत . माझाकडे विचित्र सारखी पाहून तीही गालातल्या गालात हसली..... 

     

       


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama