STORYMIRROR

जयेश झोमटे

Horror Action Thriller

4  

जयेश झोमटे

Horror Action Thriller

महाविक भाग 1

महाविक भाग 1

8 mins
236

 भाग  1....


कल्कि  अवताराची ...... शक्ति अर्पण....  महाविक................! कल्कि अवताराची. शक्ति अर्पण.....


एका मोठ्या प्रशस्त बंगल्या आत.....

एक दोन वेळा टेलिफोन ची रिंग वाजली ट्रिंग ,ट्रिंग ,ट्रिंग..........

तस काहिवेळाने एका... 50 वय असलेल्या इसमाने तो वाजणारा टेलिफोन 

एका हाताने उचलला व आपल्या कानाला लावला! आणि तो इसम म्हणाला!

" hello !प्रोफेसर : कुमार यादव , स्पिकिंग .....? 

वर एक सफेद शर्ट , खाली एक काळ्या रंगा ची पेंट होती व डोळ्यांवर एक चश्मा होता! त्या इसमाच नाव कुमार यादव होत ! ते एक प्रोफेसर होते , उत्खनन विभागात काम करायचे 

" प्रोफेसर , कुठे आहात तुम्ही ? " 

एक अनोळखी इसमाचा,घाई -घाई ने बोलण्याचा आवाज आला,"

" excuseme! कोण बोलत आहात तुम्ही? हे कलेळ का मला ?" 

प्रोफेसर कुमार थोडे गंभीर होत म्हणाले , तस पुन्हा त्या अनोळखी माणसाचा आवाज आला! 

" हे पाहा कुमार !ओळख ,पाळख साठी माझ्या कडे वेळ नाही ? 

त्या माणसाच्या प्रतिक्रियेवर प्रोफेसर कुमार म्हणाले!

" हे पाहा जर तुमच्या कडे वेळच नाही तर मग इतक्या रात्री फोन का केल आहात? stupid "

प्रोफ़ेसर यादव थोडे चिडून म्हणाले ,व त्यानी फोन फर्जी असेल हे समजून खाली कट करण्यासाठी....ठेवणार की तोच ...पुन्हा त्या अनोलखी माणसाचा एक आवाज आला ! 

" हे पाहा तुमच्या जिवाला धोका आहे प्रोफेसर ! आणि सोबतच त्या 3 छोठ्या stone ना सुद्धा.....?!

तो अनोळखी इसम इतकाचा म्हणाला होता , पण त्याचे ते वाक्य मात्र 

प्रोफ़ेसरांच्या कानात गरम शिसे टाकल्या सारखे होते!

" हे पाहा... तुम्ही...काय बोलताय मला काहिच कळत नाहीये..?

प्रोफेसर आपल्या कपाळाला आलेला घाम पुसत म्हणाले 

" हे पाहा प्रोफेसर ! मला..माहितीये..?की तुमच्या कडे त्या 3 शक्तिशाली stone असुन ज्यात त्या ताकती सामावलेल्या आहेत! " 

तो अनोळखी आवाज पुन्हा आला . त्या आवाजा सरशी प्रोफेसरांनी भीतिने एक आवंढा गिळला!  

" प्रोफेसर कुमार! मी कोण आहे? हे तुम्हाला सांगू तर शकणार नाही ? पण एक लक्षात असूद्या. त्या तिन्ही शक्तिंबदल एका सैतानाला पूजणा-या हस्तकास ठावूक झाल आहे! त्याने तुम्हाला मारण्यासाठी काही त्याचे हस्तक सुद्धा तुमच्या पाठलागावर पाठवले आहेत! तुम्ही लवकरात, लवकर घाई करा ते लवकरच पोचतील आणि हो ते तिन्ही stone घेऊनच पळ काढा .एक गोष्ट लक्षात असूद्या  काहीही झाल तरी सुद्धा....त्या शक्ती त्यांच्या हाती लागू देवू नका , नाहीतर ह्या पृथ्वीतलावर पुन्हा एकदा तो असुर कळी सैतानाच राज्य वसण्यास वेळ लागणार नाही, जिव गेला तरी बेहतर आहे प्रोफेसर! पण ते stone वाचवा..! नाहीतर विनाश अटळ आहे.!..." 

अस म्हणतच लास्ट शब्दासरशी त्या अनोलखी इसमाने फोन कट केला,प्रोफेसर कुमार तर शोक बसलेल्या पुतळ्या सारखे उभे होते. अचानक त्यांच्या शरीराची हळचाल होवू लागली जणू त्या माणसाणे दिलेला आदेश ते करण्यास व्यस्त झाले.आपल्या मोठ्या कपाटाचा दार त्यांनी चावी लावून उघडला, तस समोर एक नक्षीदार पेटी दिसुन आली .ती त्यानी आपल्या हातात घेतली, व कुमार त्या पेटीला उघडणार की तोच बाहेरच्या शांततेला मोडत एक आवाज आला.मोठ्याने ब्रेक मारल्याचा ,टायर घासण्याचा , प्रोफेसर कुमारनी ती पेटी आपल्या छातीशी घट्ट धरुन ठेवली,व हलकेच काचेच्या खिडकीतून चोरत बाहेर पाहिल. त्या रात्रिच्या अंधारात रस्त्यावर दोन काळ्या रंगाच्या मोठ्या गाड्या थांबल्या होत्या , 

अचानक त्या दोन्ही गाड्यांचे दरवाजे उघडले गेले , आतुन 10 -12 काले कपडे घातलेले अनोलखी माणसे उतरली , आणि ते सर्व  प्रोफेसर कुमार यांच्या घराकडे येऊ लागले. त्या सर्वांना पाहून एकवेळ तर प्रोफेसरां च्या मनात धडकीच भरली,एक साधारण माणसाच्या ऊंचीपेक्षा 7-8 पटीने जास्त त्या सर्वांची काया होती. 

" नाही ! काहीही झाल तरी मी हे  3 stone त्यांना  त मिळू देनार नाही ?" 

अस म्हणतच प्रोफेसर कुमार यानी आपला बटवा,आणि ती पेटी घेऊन मागच्या दारातून पळ काढला. प्रोफेसर यांना ताबडतोब एक रिक्षा सुद्धा मिळाली त्यातच घाई-घाईने ते बसले , व रिक्षावाल्याला त्याच प्रकारे पत्ता सुद्धा सांगितला .तस रिक्षा वाल्याने सुद्धा एक किक मारुन रिक्षा चालू केली व काहिवेळाने रिक्षा शहरातल्या हायवेवरुन धावून लागली, रस्त्यावर आजूबाजूला खुप सा-या गाड्या होत्या. त्यातच खुप सा-या गाड्यांच्या हॉर्नचे आवाज येत होते , प्रोफेसर यादव रिक्षात ती पेटी आपल्या छातीशी एका लहान मुलासारखे कवटालुन बसले होते, की अचानक प्रोफेसरांनी रिक्षाच्या एका out-side 

मिरर मध्ये पाहिल,की कोणी आपल्या मागोमाग तर आला नाही, 

की तोच त्यांना मिरर मध्ये तिच गाडी पाठिमागे रिक्षाचा पाठलाग करताना दिसुन आली , ती काळ्या रंगाची गाडी भरधाव वेगाने रिक्षाच्या जवळ आणखीच जवळ-जवळ येण्याचा पुरेपुर प्रयत्न करत होती. परंतु दुस-या गाड्या रस्ता अडवत होत्या. त्या गाडीला पाहून मात्र प्रोफेसर कुमारांची भीतिने गाळन उडू लागली, एक आवंढा गिळूनच ते रिक्षावाल्याला म्हणाले,

"अहो ! भाऊ थोड फ़ास्ट चालवा ना रिक्षा!?" 

" माफ करा साहेब, ! आजुबाजुला रस्त्यावर खुप सा-या गाड्या आहेत" 

त्यांच्या ह्या प्रतिक्रियेवर तो रिक्षावाला म्हणाला, प्रोफेसर कुमार मात्र एकटक पुढे त्या outside-मिरर मध्ये पाहत होते , त्यांच लक्ष काही त्या रिक्षावाल्याच्या बोलण्यावर नव्हत,व त्या रिक्षावाल्यानी सुद्धा पुन्हा विचारल नाही , काहिवेळाने 10-15 मिनिटांत रिक्षा पुर्णत थांबली, 

" ओ भाऊ! रिक्षा का थांबवलीत चला लवकर ?

प्रोफेसर कुमार कधी पाठिमागे तर कधी पुढे पाहत म्हणाले,

" अहो साहेब पुढे पाहा की  ट्रैफीक जाम झालय ? " 

तो रिक्षावाला पुढच्या मिरर मध्ये पाठिमागे पाहत म्हणाला .

प्रोफेसर कुमार यांच्या मनात आता भिती घर करु लागली ,आता ते सर्व त्याना केव्हा ही पकडू शकत होते, हा विचार मनात येताच अंगावर सर्रकन एक काटा येऊन गेला, त्यानी एकवेळ पुन्हा त्या outside मिरर मध्ये पाहिल, एकापाठोपाठ लाईन मध्ये गाड्या उभ्या होत्या ,त्यातच थोडी दुर ती काळ्या रंगाची गाडी सुद्धा उभी होती, प्रोफेसर कुमार यानी एकवेळ पुन्हा आजुबाजुला पाहिल, त्याना रस्त्याच्या दुस-याला बाजूला दुर एक मोठा प्रशस्त 10-12 मजली सीटी हॉस्पिटल दिसुन आला,

सीटी हॉस्पिटल , त्यातच त्या हॉस्पिटलला पाहून मनात काहितरी विचार करत प्रोफेसर कुमार यानी त्या रिक्षाचे पैसे दिले व एक धावच त्या हॉस्पिटलच्या दिशेने घेतली, हो मित्रांनो ती एक धावच होती , पण एक चुकी मात्र ते करुन बसले, धावत असताना त्यानी त्या गाडीकडे एक कटाक्ष टाकला ,  

□□□□□□□□□□□□□□□□□□□□□

" बॉस त्या प्रोफेसरला आपली खबर लागलीये! आता तो त्या रिक्षामधुन बाहेर जात सीटी हॉस्पिटल मध्ये घुसला आहे ! " त्या काळ्या गाडी मध्ये एकुण  5-6 जण बसली होती. त्यातलाच एक लहान चायना सारखा दिसणारा माणुस म्हणाला,ज्याच नाव चांग होत. बाकिच्या 5 जणांची उंची खुपच मोठी होती, त्या चांग पेक्षा पण त्या सर्वांच्या शरीरावर एक सारखेच कपडे होते, काळ्या रंगाचे, 

" हा प्रोफेसर सावध झालाय तर !....... कोणीतरी त्याला खबर दिली अशनार ? असो - तुम्ही आताच्या आता हॉस्पिटल मध्ये घुसा! आणि हो एक लक्षात घ्या जर काही संकट ओढवलच तर जिव घ्यायला आणि द्यायला मागे-पुढे पाहु नका !.ते तीन stone . मला .. काहीही करुन , हवेत .....काहीही करुन! समजल न...चांग .......!  

त्या आवाजात कमालीचा राग होता ,भरडा असा तो आवाज कोणी ऐकला...तर त्याच हार्टच बंद व्हायच !  

बॉस तुम्ही काम झाल म्हणुण समजा! ...  जय कली असुर....! "

तो चांग म्हणाला तस दोन्ही कडुन फोन ठेवण्यात आला 

 चांगने त्या 5 जणांशी वेगळ्याच भाषेत संवाद साधण्यास सुरवात केली , चांग हा अफ्रिकन भाषेत , बोलत होता जणू ते आफ्रीकन देशातून आले असावेत. jay,bud demon म्हणतच ते सर्व सैतानाचे हसत्क गाडीमधुन खाली उतरत , होस्पिटल मध्ये जाण्यास निघाले. बाजुलाच कोठे तरी गाडी पार्क करुन तो लहान चायना सारखा दिसणारा चांग सुद्धा त्या 5 जणांच्या मागोमाग आला, 

□□□□□□□□□□□□□□□□□

" esxuseme ..mam  i want to see doctor swapnil mahajan please can something happen immediately ..!"

रुमालाने कपाळावरचा घाम पुसतच प्रोफेसर पुढे असलेल्या त्या नर्सला म्हणाले . त्या नर्सच वय जेमतेम 56-57 असाव....  अस  दिसुन येत होत, 

" नमस्कार सर ! माफ करा पण तुम्ही आता तरी डॉक्टरांना नाही भेटु शकणार?" डॉक्टरांनीच तशीऑर्डर दिलिये " 

ती नर्स आपुलकीने म्हणाली,तिचा आवाज शांत होता ,त्यावर आजूबाजुला पाहतच प्रोफेसर कुमार म्हणाले .

"पण mam! माझ भेटन सुद्धा त्याना तितकच गरजे च आहे ?!" 

" हे पाहा सर! डॉक्टर अशा परिस्थितीत तुम्हाला नाही भेटु शकत "! ती नर्स म्हणाली, त्यावर प्रोफेसर न समजल्या सारखे म्हणाले.

" अशा अवस्थेत म्हणजे? नक्की काय म्हणायचय तुम्हाला !" 

" सर काहीतासांन अगोदर एका कॉलेजच्या बसला अपघात झालय , 

आणि त्याच बस मध्ये डॉक्टरांचा एकुलता एक मुलगा सुद्धा गंभीर रित्या जखमी झाला आहे "! 

ती नर्स थोडी चिंताग्रस्त होत म्हणाली.त्या नर्स ने हे सर्व उघड पणे सांगितल 

त्या गोष्टीचा एक धक्का मात्र प्रोफेसर कुमार ना..न्क्कीच बसला..! 

" oh my god, मग तर मला स्वप्निल यांची भेट घ्यावीच लागेल! ...हे पाहा mam ! डॉक्टर महाजन माझे खुपच जवळचे मित्र आहेत , तुम्ही प्लीज एकदा कॉल कराहो त्याना " 

प्रोफेसर कुमार विनंती करत म्हणाले,

" पन सर ! डॉक्टरांनी मला त्यासाठी सक्त मनाई केली आहे !मी अस नाही करु शकणार " 

ती नर्स प्रोफेसरां कडे पाहत म्हणाली .

" mam प्लीज ! तुम्ही माझ्या भावना समजा ?! फक्त एकदा हो मी तुमच्या पाया पडतो " 

प्रोफेसर कुमार त्या नर्सला म्हणालें! त्यांच्या ह्या वाक्यावर मात्र प्रोफ़ेसरांव र किव आली, . 


" OK, I'll call you once and ask you, sir. Wait a minute" 

अस म्हणतच त्या नर्सने टेलिफोन वरुण ,डोक्टरांना फोन लावला.

□□□□□□□□□□□□□□□□□□□□□

dr: स्वप्निल महाजन यांच्या केबीन मध्ये .

!ते स्वत उभे राहुन काही x-रे चेक करत होते, की तोच टेबलावरच फोन खण,खणला जातो घाई -घाईतचdr :महाजन फोन उचलतात, तस फोन मधुन एका नर्सच आवाज येत .

" Sir, someone has come to see you " 

" हे बघ माझ्या कडे वेळ नाहीये ? आणि तुला सांगितल होत ना मी?" 

डॉक्टर महाजन थोडे चिडून म्हणाले ,

" सॉरी हा सर पण ते म्हणाले की मी dr :महाजन यांचा जवळचा मित्र आहे" ती नर्स म्हणाली . 

" माझा जवळचा मित्र ,नाव कलेळ का मला "?  

dr:महाजन म्हणाले !  

" Yes sir, of course wait " अस म्हणतच त्या नर्स ने पुढे पाहिल पंरतु समोर आता कोणीही नव्हत! प्रोफेसर कुमार कुठे तरी गायब झाले होते, 

" Sir they seem to be gone" 

ती नर्स आजुबाजूला पाहत म्हणाली , 

" hello,सर ? .... ठेवला वाटत ! काय माहित कोठून येतात अशी माणस? ते सुद्धा माझ्याच ड्यूटीच्या वेळेस ! 

अस स्वता:शीच म्हणत त्या या नर्स ने फोन ठेवुन दिला.  

" esxuseme mam ! " समोरुण एक आवाज आला 

तस त्या नर्सने पुढे पाहिल , समोर एकुण 6 माणस ऊभी होती, त्यातला एक माणुस सोडून बाकीची 5 जण सामन्य माणसापेक्षा कित्येक तरी उंचीने मोठी व रंगाने काली होती,  

" mam आता इथे कोणी आल होत का ? ज्याने अंगात एक सफेद रंगाच शर्ट व खाली एक काळ्या रंगाची पेंट घातली होती आणि हो डोळ्यांवर एक चश्मा सुद्धा लावला होता?! 

चांग त्या नर्स कडे पाहत म्हणाला , त्या सर्व 5 लोकांना पाहून तर एकवेळ त्या नर्सची पाचा वर धारणच बसली ,भीतिने तोंडातून अ, किवा, ब , सुद्धा 

बाहेर निघायला तैयार होत नव्ह्ता, शेवटी कस तरी तिने आपल तोंड उघडल व ती पुढे म्हणाली,

" नाही, ?अस कोणीच आल नाही ? मी तर केव्हापासुन पेशंटची वाट पाहतीये पण अस कोणीच नाहि आल ? 

" ही म्हातारी खोट बोलत आहे मी तिच्या मनातल जाणतोय " ?

त्या पाच माणसांपैकी एक म्हणाला ,त्याची बोलण्याची भाषा वेगळी होती .

" हम्म मला माहितीये .ही म्हातारी खोट बोलतीये ती ! आणि ह्या म्हातारीच तोंड मी कस उघडायच ते मला चांगलच ठाऊक हे !?

त्या चांग ने हे वाक्य वेगळ्याच भाषेत उच्चारल व आपला हात खिशात घालुन त्यातून एक लॉकेट बाहेर काढल, त्या लोकेटवर एक सैतानाच्या bephomet च्या मूर्तीच चिन्ह होत , चांग ने ते लॉकेट त्या नर्सच्या पुढे धरल .तस ते लॉकेट लाल रंगाने चमकु लागल , त्या लॉकेट कडे पाहताच त्या नर्सचे डोळे लाल रंगाने चमकुन निघाले, व ती संमोहित झाली....!


क्रमशः  



पुढील....   भाग.... 2.......


महावीक....लवकरच.....







माझ माझ्या प्रिय वाचकांसाठी।।।




. [ महाविक] कल्कि ....अवताराची .....शक्ति अर्पण............ 



ही काल्पनिक कथा.....असुन...ह्या कथेचा वास्तविक जीवनाशी....काहीही....घेण देण नाही.....



थोड कथेबदल ....जयविक हे आपल्या कथा ,मालिकेच मुळ नाव आहे.

महाविक ठेवण्या मागच कारण हेच की ह्या पहिल्या सिजन मध्ये

3 स्टोनला..प्रत्येकी एक हक्कदार...आहे.... त्या 3 मुलाना/मुलीना 

शक्ति ह्या पहिल्या सिजन मध्ये...कशा प्रकारे मिळतील हे पाहायला मिळेल....! आणि हो ह्या कथेत कलियुगात पुन्हा उदयास येणारा राक्षस कली सुद्धा आहे,खर तर हीच स्टोरीलाइन आहे कथेची... मित्रहो....जयविक मध्ये...सर्व आहे...

भय,प्रेम,रहस्य,थरार,जादू, रोमांच...सर्व.... 

कथेचे खुप सिजन येतील .... त्या प्रत्येक सिजनला वाचायला...तुम्हाला नक्कीच मज्जा...येईल... ! ही मी आशा ठेवतो.. 

शेवटच...प्रिय...वाचकानो..काही चुका कथेत नक्की आढलतील 

तुम्ही त्या मला समीक्षे मध्ये किवा..msg करुन सुद्धा...कळवु ...शकता.. तुमचे suggestions मोलाचे ठरतील।।।।


मित्रहो...मला...स्टिकरर्स नको...पण तुमच्या मोलाच्या समीक्षा नक्की द्या..

suggestions always welcome ...... मायबाप रसिकांनो.....


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror