महागड लग्न
महागड लग्न
दुसऱ्याच अनुकरण आपण नेहमीच करतो , पण सगळ्यात गोष्टी शक्य नसतं. मध्यम वर्गीय समाजात कर्ज काढून लग्न करने हें कितपत योग्य आहॆ ह्यांचा विचार आपन केला पाहिजे, तोच पैसा मुलांच्या भविष्यासाठी. किती गरजेचं आहॆ ते विचार करा. मग खर्च करा. साधं सिम्पल लग्नही आनंदाने साजरे करता येतात . काळ काळ बदलत चालय. काळा सोबत गरजा ही बदलत चालय , मीं माझं एक वैयक्तिक मतं मांडलं आहे माझ्या मताशी सगळेच सहमत असतील असं नाही.
