सहानुभूती
सहानुभूती
सहानुभूती हा छोटासा चार अक्षरी शब्द आहे, पण तो कधी कोणाच्या आयुष्यात संजवनीच काम करतो. दु:खात बुडलेल्या माणसाला जर कोणाची थोडीशीच सहानुभूती मिळालीनं तर "त्यांचा दुःख. आनंदात रूपांतर करता येत. चालताना पडून जखमी झाल्यास तर त्याला, कोणाची सहानुभूती मिळाली तिचं सहानभूती औषध म्हणून काम करते. अभ्यास करूनही अपयश आलं तर, पुढील वर्षी शिक्षकाची "सहानुभूती "त्याला प्रथम क्रमांक मिळवून देऊ शकते. रोगाशी लढताना थकलेला रुग्ण, डॉक्टरांची" सहानुभूतीने" त्याच्यात जगण्याची आशा जागृत करता येत. निष्पाप व्यक्ती न्यायासाठी याचना करून थकून जाते, त्यामुळे वकिलाची" सहानुभूती" तुरुंगवासातूनही स्वातंत्र्य देऊ शकते. शेवटच्या घटका मोजणाऱ्या वृद्ध व्यक्तींना आपल्याची "सहानुभूती "मुक्ती मिळवून देते.
"सहानुभूती "हे एक छोटेस नाव आहॆ. पण हीच सहानुभूती मोठमोठी कामे करून दाखवते. कारण सहानुभूती "मूल्यांच्या संस्कृतीचा "एक महत्त्वाचा भाग आहे..सहानुभूतीची भावना" मानवतेच" बीज पेरत म्हूणन,त्याचं पालन आपन केल पाहिजे!
