MAYA SHINDE

Horror

0.7  

MAYA SHINDE

Horror

माझी फोटोकॉफी कुठे आहे

माझी फोटोकॉफी कुठे आहे

7 mins
568


नंदा आपल्या सुखी संसारात नांदत होती दोन मुले एक मुलगी आणि तिचा पती नरेश असा तिचा परिवार ते मुंबई मध्ये राहत होते ते एका चाळीत राहता होते तिचा नवरा मेकॅनिक होता सरकारी खात्यात नौकरी ला

मग त्यांनी अजून एक खोली विकत घेतली नरेश पण दुसऱ्या चाळीत मध्ये ती पण एकदम बाहेरची खोली तिचा नवीन खोली पासून चाळ सुरु होयाची आणि ती खोली मोठी होती' माळ्यावर दोन रूम खाली एक गाळा आणि माघे एक रूम अशी ती खोली होती 

मग तिथे ते राहायला जाणार होते नुकतेच दिवाळी च्या अगोदर नवीन घरात, जून घर ते भाड्याने देणार होते सगळे सुरळीत चालू होते. पण नंदा ला ते घर तर घ्याचे नव्हते तिला वाटायचे आपण बिल्डिंग मध्ये जाऊ म्हणजे मुलाचा शिक्षण आणि आयुष्य नीट नीटके जाईल पण नरेश च्या समोर तिचा जास्त चालत नव्हते 

आता नवीन रूम मध्ये सामान ठेवले आता ते राह्यला जाणार होते आणि दिवाळी पण आली दिवाळीचे सुट्ट्या पडल्या कि मुले गावी जायचा हट्ट धरतात गावावरून नंदा चा भाऊ आला होता तो मुलांना गावी घेऊन जाणार ज्या दिवशी नवीन घरात 

गेले नवीन घराची पूजा केली आता तीच संसार सुरु झालं नवीन घरात 

आता रात्री तिने सगळे काम आटपून बसली होती बाहेर बघत खिडकीमधून अचानक बाजूने कोणी तरी गेल्या सारखा झालं तिला ती दचकली त्याचं क्षणाला टीव्ही चालू झाली तीच दचकून रीमोटवर बसली होती. नंदा हासली

आणि आता टीव्ही बघू लागली तेव्हड्यात कोणी तर तिचा पायला खालून हात लावले असे झाले ती घाबरून पाय वर धरून बसली पण तीळ भास झाला असे झाले रात्रीचे दहा वाजले होते ती नरेश ची वाट बघत बसली होती नरेश आल्यावर दोघांनी जेवण करून झोपायची तैयारी करत होते तिने नरेशला तिला भास झाल्याचे सांगितले तो बोलला दमली आहेस झोपआता नवीन रूम मध्ये सामान ठेवले आता ते राह्यला जाणार होते आणि दिवाळी पण आली दिवाळीचे सुट्ट्या पडल्या कि मुले गावी जायचा हट्ट धरतात गावावरून नंदा चा भाऊ आला होता

मग मला हि असेच वाटेल मी झोपले रात्री २ च्या सुमारास माझा पाय ओडून फेकला गेला असा झाला नंदा घाबरून उठली घाबरून घाम फुटला

पण काही दिसत नव्हते नंदाने नरेश ला उठवला नाही कारण त्याला खूप गाड झोप लागली होती नंदा पण पाय चादरी मध्ये घेऊन नरेश ला बिलगून झोपले

थोड्याच वेळात माझा नरेश वरचा हात उचलून बाजूला केला जोऱ्या मध्ये तेव्हड्यात कोणी तर पायाला बसून आहे असं दिसू लागले आणि लगेच गायब होण्याचे काही क्षणात डोकाजवळ आहे कानात जवळ काहीतरी पुटपुटयल्याचा आवाज आला व्यह बाजूला ती जोरात किंचाळलली नरेश उठला घाबरून त्याला सांगितलं तोच बोला जास्तच दमली आहेस बघ कोणी नाही आहे उगाच काही पण तुज असं बोलून मला झोपवून तो पण झोपला पण नंदाला झोप येत नव्हती


आणि घरात कोणी तर नजर टाकून बसलाय असा वाटायला लागले मी ओरडू पण शकत नव्हते हिम्मत होत नव्हती मी चादर तोंडावर घेऊन झोपून गेले कधी समझल नाही सकळ झाली मला ताप भरला होता नरेश ने मला उठवले त्याने अराम करायला सांगून सगळे काम करून तो गेला ऑफिस ला आणि बाजूच्या आज्जी ला नंदा ने बोलवून घेतले रात्री नरेश ला २ दिवस site वर थांबावं लागणार होत त्याने तू आज्जी ला घेऊन झोप असं सांगितलं नंदा ला ताप असल्याने डॉक्टर ने दिलेल्या गोळ्या घेऊन तिला रात्री झोप लागली जी आज्जी आली होती ती दुसऱ्या दिवशी कारण देऊ लागली आज मला काम आहे घरी मी नाही येऊ शकत पण आज्जी ने तिला काही सांगितलं नाही

मग उर्मिला तिची जुन्या रूम च्या इथली मैत्रीण ती आली झोपायला आणि तिला नरेश चा कॉल ऑल मला अजून २ दिवस लागतील बहुतेक तू काळजी घे अनिगोळ्या timevar घे असं ते बोलले मग त्या दोघी झोपल्या रातरी कोणीतरी असल्याचं तिला भासायला लागलं दोघी सोडून अजून कोणतरी आहे असं वाटत होत

ती उर्मिला ला बोलली नाही ग कारण तिला घाबरवायचं नव्हतं मग दोघी झोपल्या नंदा ला गोळ्या मुळे झोप लागली होती

उर्मिला सकाळी खूप घाबरलेली दिसली नंदा ला पण ती काही बोलली नाही रात्री

रात्री नाही  ये त असं सांगितलं थोडं काम आहे आज नंदा ला बार हि वाटत होते आज असा रात्री झोपायच्या तैयारीला लागली रात्री कोणी तर पाय ओढत आहे आणि light बंद चालू होऊ लागले भयाण शांतता पसरली आणि त्यात तिला एक काली सावली दिसली आणि ती एक म्हतारी होती पूर्ण निस्तेज चेहरा लटकलेले त्वचा सुजलेले तोंड कपाळावर मोठ कुंकू २ ३ दात ते पण तुटके वाटत होते तिने नंदा चा कॅथीवर उडी मारली आणि नंदा ला पकडून जोर जोरात किंचाळू लागली नंदाचा आवाज निघत नव्हता ती म्हतारी तिचा गळा पकडून जा निघ माझ्या घरातून  आणि माझी फोटो कॉपी कुठं आहे असा बोलत होती आणि नंदीचा थोबाडीत मारले तिला आणि उचलून फेकले जा माझा घरातून जा मानून ती किंचाळलंत होती तिचा नंदा चा पाय धरून खेचले आणि माळ्यावरून खाली फेकले ती दार ओपन करून पळून आली बाहेर आज्जी चा घरी गेली आज्जीला सांगितलं सगळं आज्जी बोली मी आले होते तेव्हा मला ती काशीबाई दिसली होती माझा पायाजवळ बसली होती मी घाबरून तुला नाही सांगितलं आणि तिने मला कानसुलात मारले आणि जा इथून बोलली म्हणून मी आले नाही झोप आता इथेच साकाळी उर्मिला ने पण तेच सांगितले तिचा सोबत पण तसेच झालं होत ती पण बोलली आमची चुलती दिसली होती मला एकाच गावचे होती ती त्यामुळेनातं होते दुरचे आता नंदा ला समझत नव्हते काय करू नई काय नाही कर्ण नरेश शिते वर गेला होता तिथे नेटवर्क पण नव्हते मग आज्जीने एका मांत्रिकाला बोलावून म्हतारीचा बंदोबस्त केला मग त्या रात्री काही घडले नाही मग नंदा आता टेन्शन फ्री झाली नरेश आला २ ३ दिवस गेले अमावश्या होती त्या दिवशी नरेश दारू पिऊन झोपला होता पार्टी करून आला होता नंदा ला पण भीती वाटत नव्हती त्या रात्री नंदा आणि नरेश झोपत असतात खूप दिवसानी एकत्र लयाने

दोघे एकमेकांत विरहून जातात आणि एकमेकांना बिघून झोपतात तेव्हड्यात ती महातारी मध्ये येऊन झोपते नंदा चा हात तिचा वर पडतो नरेश समजून तर तिची तीच मास तिचा हातात येते आणि यती नंदा मध्ये शिरते आणि अचानक जोरजोरात हवा सुटलीती नरेश ला ओढण्याचा पर्यंत करत असते आणि जोर जोरात हस्ते जा इथून जा हा माझं घर आहे तुमचे चाळे करायचा जागा नाही आणि आणि नंदा हवेत लटकते जोर जोरात बोलते जा नाहीतर हिला मारून टाकीन

नरेश च्या हातात देवाचा धागा असतो जो तोच site वर गेला होता तिथे नवीन site च्या कामासाठी सत्यनारायचा पूजे वेळी बांधण्यात आला होता त्या मुळे ती नरेश ला काही करू शकत नव्हती तिने पर्यंत केला त्याला मारण्याचा तेव्हड्यात ती घाबरून किंचाळी नरेश ला समझले हि घाबरतात आहे त्याने

त्याने नंदा चा हात पकडला त्या हाताने ती जोराजोरात झटके देत होती आणि ती कोसळून खाली पडली पूर्ण रात्र त्याने नंदाचा हात हातात घेऊन घालवली सकाळी नंदाच्या चेहऱ्यावर कालिख पडली होती आणि निस्तेज झाली होती हे बघून बाजूला राहणाऱ्या काकींनी

नंदा ला मीरा दातार ला घेऊन जा सांगितले नरेश तिला घेऊन गेला तिथे एका पीर बाबानी तिला बगुन सगळे सांगितले तुमचा सोबत ती राहते ती तुमाला जिवंत सोडणार नाही वर्ष ने बाबाला सर्व सांगितले त्याने मी येतो तुमच्या सोबत बोलला जा जाऊन दर्शन घेऊन या अगोदर त्याने सोबत पाण्याचि बाटली दिली सांगितले सगळे घर स्वच धुवून घे पाण्याने आणि पिण्यासाठी पण पाणी दिले आणि रक्षा सूत्र म्हणून अंगुठी दिली तिने सर्व तसेच केले बाबा आले त्यांनी त्यांची पूजा मांडली लिंबू ठेवले गोल करून आणि मंत्रा उच्चार करू लागले तेव्हड्यात हवा साउली आणि गार्गारण्याचा आवाज स्पस्ट ऐकू येऊ लागला भीती चे वातावरण झाले ती येऊन त्या रिंगणात बसली बाबाना जा इथून माझा घर आहे असं ओरडून सांगत होती नाहीत तुला पण ठार कारेन त्याने ते पाणी तिच्यावर फेकले तर ती तडफडू लागली सोड सोड असं किंचाळत होती का अली आहेस इथे

सांग मानून त्यांनी हात आणलेली छडी मारली ती म्हतारी रडत होती हे माझं घर आहे माझं आणि नंदा कडे बघू बोली माझी फोटो कॉपी कुठं आहे कुठं गेल्या तोच भाड्या बाबानी विचारलं कोण तर आपल्या नवऱ्या बद्दल आणि मुला बद्दल विचारत होती नंदा बोलली ते घर विकून गेले आहे, गेला का भाड्या माझी भाडं खाऊन मी नाही जाणार इथून हे माझं घर आहे बाबानी तिचा डोक्यावर हात ठेवला आणि बी तिला सोबत आणलेल्या पेटिट बंद केले आणि पूजा संपन्न केली तिला मी आता पेटित बंद केले आहे आता तुमी घर स्वतःच करून आनंदाने राहा तिचा नावाने गबाहेर एक अगरबत्ती लावत जा आता मी उद्या येतो असं बोलून निघून गेला

दुसऱ्या दिवशी बाबा आले तिच्या डोक्यावर आहात ठेवल्यावर बाबा आपण खूप हळवे झाले होता माझं लक्ष होत तुमच्या कडे

तर बाबा हसले आणि म्हतारीचा तडफडून मृत्यू झालेला आहे तिचा नवऱ्याने तिला टाकले होते कधी कॅह्गली वागणूक दिली नव्हती आणि मुलाने

आणि सुनेने खूप छळ केलाय तिचा पाण्याला तडफडून मेलीय ती प्रेम आणि आदर दोनी पासून दूरच राहिली आहे

आणि हे घर तिचा आई ने तिला दिले होते त्यात तिला आईचे प्रेम आणि तिचा आदर वाटत होता मानून ती हे घर सोडत नव्हती


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror