STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Action

2  

Poonam Wankar ( पूरवा )

Action

माझा देश

माझा देश

1 min
96

      रस्त्यावरील सार्वजनिक शौचालयाजवळ त्यान बाईक थांबवली. शौचालयातून येणारा वास असह्य असल्याने त्यानं तोंडावर रुमाल धरला आणि शौचालयाशेजारी लागून असलेल्या बागेची भिंत ओली केली. परत येऊन शेजारी असलेल्या सार्वजनिक बाकाच्या पायाजवळ तोंडातील पानाची पचकन पिचकारी मारली . आणि समाजसुधारकाचा आवं आणत परत हाती तिरंगा घेऊन पुन्हा "भारत माता की जय!" असा नारा देत पुढे निघाला.


        मनात सहज विचार येऊन गेला.., माझा देश खरंच विकसित होईल ना ???


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Action