STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

4  

दिपमाला अहिरे

Inspirational

कमळ..(अतिलघुकथा.)

कमळ..(अतिलघुकथा.)

1 min
242

अशी कशी आहेस मिनु तु ?? तुझ्यासाठी मी छान

फ्रेश आणि टवटवीत गुलाब आणतो. पण तुला ते कधीच आवडत नाही. तुला आपल्या त्या कमळाचीच ओढ.


गुलाब तसे चांगले रे... पण ते 

 "कमळ" मला माझ्या सारखे वाटते.

 परीस्थिती च्या चिखलात पाय कितीही रोवले तरी आपण मात्र फुलत रहावे . आपला सुगंध पेरीत रहावे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Inspirational