गांधी जयंती
गांधी जयंती
सत्य,अहिंसा, शांती या तिन सुत्रात भारतीयांना एकवटून !
बिना हिंसेने व मुक राहुन
क्रांतीची व समाजसेवेची मशाल मनामनात पेटवुन!
साबरबतीच्या संता तुने केली कमाल.!
आपल्या गरिब जनतेला,,
कपडा घालायला नाही म्हणुन
खादी वापरा,
चरखावर सुत कातुन वस्त्र तयार करा.
हा संदेश देऊन.!
आयुष्यभर
एका पंचावर राहणारा क्रांतीकारी संत
म्हणजे राष्टपिता महात्मा
मोहनदास करमचंद गांधी
गांधी जयंतीनिमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा
