STORYMIRROR

Yogesh Khalkar

Tragedy

3  

Yogesh Khalkar

Tragedy

एक काळ रात्र

एक काळ रात्र

1 min
184

कोरोना आजार किती भयंकर आहे. याचा अंदाज टीव्हीवरच्या बातम्या पाहून येत होता. तो काळा दिवस उजाडला. आमच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला. पहिले आजींना लक्षणे दिसू लागली. टेस्ट केली आणि तिला दवाखान्यात ऍडमिट केले. दोन-चार दिवसांनी मलापण लक्षणे दिसू लागली. माझी हि टेस्ट झाली आणि मी दवाखान्यात ऍडमिट झालो. त्याच रात्री आजची ऑक्सिजन लेव्हल कमी होत गेली आणि पहाटे आजी वारली. तिकडे दवाखान्यात माझाही ताप कमी होत नव्हता. घरात आईची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती. तिने आजीचे क्रियाकर्म केले. मला काहीच सांगितले नाही. सुदैवाने दोन दिवसांनी ताप उतरला दवाखान्यात उपचारांना प्रतिसाद देऊ लागलो. शेवटी दहाव्या दिवशी दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला. पण हे दहा दिवस आईने किती जीव मुठीत धरून काढले असतील याचा विचार करणे सुद्धा आता भीतीदायक वाटते. यामुळे माझी आई मला सुपरमॉम वाटते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy