sarika k Aiwale

Drama Romance Tragedy

3  

sarika k Aiwale

Drama Romance Tragedy

दिसू दे मज किनारा

दिसू दे मज किनारा

4 mins
181


कितपत शक्य आहे मरण असे टाळणे .. 

सतत प्रश्नाची माळ मोजत का बसावे कळेच ना कुणासाठी जगण आहे नशिबी... 

कितिदा हरण जिव्हारी घेवू लावुनी की सोडून देवू स्वप्नचे बहाणे जगण्यातले.. 

प्रत्येकाच्या अयुष्यात येतोच क्षण तो निर्णायक .. आलाच तो वैदेही च्या अयुष्यात.. निश्ब्द वाटेवरच्या कोवळ्या उन्हाच्या झळा सोसत आज वर टिकवून ठेवलेला श्वास अडकला काही क्षणात डोळ्या पुढे अंधारी आली.. पुढ्यात पडलेले पेपर मधली अक्षरे आता तिच्यानजरे पुढे नाचत होती... 

Divorce 


घेरी आलेल्या वैदेही ला तिची चूक शोधण गरजेच होत .. 

पण इतक्या टोकाची भूमिका घेईल समिर वाटलच नव्हत कधी..

सगळ त्याच खर का... किती सोशिक बनू जिवाला जीव देण कळत मला पण साथ सोडून किनारा कोणता गाठू .. प्रश्न केवळ प्रश्न उत्तर बंद केली तिने ओठातच निश्ब्द होतात वादळे ही निसर्गाच्या वागण्या पुढे.. तिथ माझी काय गत..  

सांग ना जगण कस नेवू शेवट पर्यंत.. आजवरसाथीस साथ दिली.. किनारा समोर दिसता वादळाने क्षण गाठला..असच तिला जाणवत होत.. इतरांसाठी जगण तिला माहित होत 

पण त्यांयशीवय जगण शांत समुद्रातल जीव गुदमर्तो असच वाटत होत .  

पण त्या सोबत यादी होती फक्त dicorce paper असते तर बोलुन कळल असत तिला

आज तिच्या वर आभळ कोसळणार होत ती नी एक एक तक्रारी वाचत असताना तिला जाणवल जे तिच्या मनात काहुर होत ते हेच तर होत रोज देवळीत दिवा लावत positive विचार ठेवत ती फक्त समिर ला घराला कस टिकवून ठेवायच कसा संसार गड जिंकायच पण त्यात तिला किनारा लाभोअसच वाटायच पण .. रिक्त होताना जिवन एक एक श्वासचे सुटतात फासे गुंतलेल्या जीवात कुठे शोधते का अस्तित्व ते.. झिजलेल्या काचेत आता स्वभिमानाची धार कुठे??? 

समिर ने तिला अर्ध्यात सोडण्याचा निर्णय घेतला तीलाही न विचारता तिने तो मान्य करावा लागेल असच त्याच म्हणण होत.. पण तिचे निस्तेज डोळे त्याच्या या निर्णयाचे समर्थन करयला तयार नव्हते शब्द नजरेतून ओघळत होते मन आतुन रडत होत खंबीरपणे उभी होती ती वेल एकच तो तिचा अधारवड होता.. त्याची साथीने नभ पाहिला सागरच्या उत्तुंग लाटा झेलल्या.. वादळच्या चाहुलीने आज तिचा किनारा दुरावला... 


Divorce 


या एकाच श्ब्दचे विश्लेशण काय होते ते आठवत नाही जगले ते कळले नाही. ज्याच्या विश्वासवर तिने आयुष्याची निव ठेवली तिच चुकिची ठरली.. त्याच पहिल्या पासून ठरलेल होत.. तिला त्याची जाणिव ही होती पण ती त्याला जास्त महत्व देत नव्हती

आजवर तिच्या वागण्या बोलण्यात कधीच समिर ला दुय्यम तिनी मनलं नाही कधी तिला तिच्या शिक्षणाचा गर्व झाला नाही मग समिर ला अस वाट्ण ... चुकिच नाही पण योग्य ही नाही त्याच वागण होतच अस तिला गृहित धरुन ती कशी नेहमी दोशी होती आहे तिच फक्त दोशी या एकाच दिशेने तो सतत वाटचाल करत होता.. ती मात्र संसारात रममाण होत होती.. अर्धी भाकरीची ही कधी अपेक्षा नव्हती.. हे माझ विश्व माझ घर माझा पति .. यावर तिच लक्ष ही नव्हत तिला मुलांची काळजी वाटायची पण मुलांसाठी वाटून ही ती काही करु शकत नव्हती अस नाही त्याने तिला जाणुन बुझुन कोणती नोकरी करुन दिली नाही .. आता तिला त्याच ही वाईट वाटू लागल.. तिनी फक्त लग्न केल नव्हत.. आई वडिलचा मान राखत तिने कोर्ट marrage चा तिचा हट्ट ही मागे घेतला होता.. arrange but kort लग्न करण जेणे करुन तिच एक भविष्याची स्वछ आणी सुरक्षित पाऊले होते ते तिच्यच महेर्च्यनी मागे खेचले होती.... तिला कायदा कळत होता कायद्याच्या चौकटीत राहून केलेला गुन्हा होता तो.. मुल झाली की तुझ नाव लावणं त्यावर असही कितिदा वाद घालायचा तिने वेळ द्यायच ठरवल पण मुलाला च्या सुखासाठी निस्वार्थी रहाण शक्य नव्हत..सगळ कस दीर भवजय् च्या तालावर नाचण तिला मान्य नव्हत त्यात तिला खूप दोष दिसात होते.. समिर मात्र पुर्ण पणे तिच्या बाजुने वागत असे.. काही काळाने तिने सगळ मान्य केल.. पण तिला अस दोष लावुन divorce देणे काय मान्य नव्हत.. तिची चूक फक्त येव्हदीच होती की ती त्याच्या पेक्षा जास्त शिकलेली होती.. जमलच तर तिला नोकरी घर सगळ सांभाळून संसार करु शकत होती तिच अस सगळ well तो known असन त्याला खटकत होत.. त्याच्या वागण्यातून ते प्रत्येकवेळी जाणवत असे.. पण संसार टिकवण्यासाठी तिने दिलेली अग्नदीव्य कमी नव्हती.. तरी आज तिच्या पुढे divorce एकच यक्ष मार्ग ठेवला होता का देवा..

.. 

हे नको मी तर सोडून जायला तयार होते.. हक्क ही नको मला मग इतक नाव झिझ्वुं का दोष माझ्यावर लावुन का मी फारकत घ्यायची.. जुळवून एक मीच तर घेत होते.. त्यात ही माझे या घरात नकोस वाटणे म्हणजे ..

जाऊदे त्याच खर माझ खोट.. म्हणत म्हणत आज मी खोटारडी झाली.. माझ्या सगळ्याच बाता थापा वाटू लागल्या.. मुलंच्या बाबतीत काय विचार केला समिर्ने.. मी 

आज ही मी त्याच्या दृष्टीने सौम्य विचार करत आहे 

वैदेहीला तिची कणव येत होती 

कुठे ती किनर्यावार हरली होती तळ तिला गाठता आलाच नही नभ तिचा नाही माहित असुनी उन्हाच्या झळा सोसत आयुष्य मार्गी मात्र लगलच नाही..

अर्ध्यावर साथ सुटली ती सल मनी जगते अजुनी त्याला होती गरज संपली जेव्हा गरज जीवनत पणी मरण ठरवले होते समिर्ने निततिच्या लेखणी चा तिला हेवा वाटत होता 

त्यातून ही ती स्तबध तिचा पर्याय शोधत होती

आजवर समिरला लग्नाचे सर्टिफ़िकेट काढता आले नाही पण divorce पेपर मात्र यू यू त्याने तिला गिफ्त केले.. लग्नाच्या अगोदर ठरवून ठेवलेल्या घाटनाना वळण आली गेली कित्येक वेळी नात  तुटू नये म्हणू तिने तिच निर्णय स्वप्न सुचलेल्या कल्पना मागणी सार माग घेतल.. मनाने कधी बोललीच नाही जगण जागली अयुष्य कधी जागली नाही.. 

श्वासात उरेल तो गंध अशी तिची कथा होती फक्त त्याला बदलन तिला शक्य नव्हत . ती बदलली पण तिच अस्तिव त्याला अमान्य होत.. अस कित्येक दिवस ती वादळाच्या भोवऱ्यात स्वत:चं आयुष्य जाळत होती.. पण एक विश्वास होता ... वादळाच्या गति होतिल कधी कमी आयुष्यात कधी नाही येणार दुःख अस नाही पण सुखाच्या सरीनं विराण होईल आभळ अस विराण आयुष्य .ऐन सागरच्या मध्यात गाठेल.. मन तरिही मागण हेच मागेल


दिसू दे मज किनारा 

दे शह या विराण वादळा 

भरकटते का काढ तुझी नौका 

भेटू दे तुज किनारा सागरा... 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama